• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी 24 ऑक्टोंबरला महामोर्चा निघणार : जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 26, 2021
in मुख्य बातमी
0
स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी 24 ऑक्टोंबरला महामोर्चा निघणार : जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी
0
SHARES
0
VIEWS

परभणी – लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा या मागणीसाठी रविवार दिनांक 24 ऑक्टोंबर 2021 ला अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने परभणी लिंगायत धर्म महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती प. पू.गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी बेंगलोर यांनी माहेर मंगल कार्यालय येथे लिंगायत समन्वय समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत जाहीर केले. परभणी येथे होणाऱ्या लिंगायत महामोर्चास महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा मधून लाखो लिंगायत समाज येणार असून ५० हून अधिक लिंगायत धर्मगुरू मोर्चात सहभागी होणार आहेत.

१) कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने त्वरीत लिंगायत धर्माला मान्यता देवून केंद्र सरकारला शिफारस पाठवावे.

२) लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा जाहिर करावा.

३) २०२१ मध्ये होणाऱ्या भारताच्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र नोंद होण्यासाठी सरकारने लोकसंख्या पारपत्रामध्ये विशिष्ट स्वरूपात नोंदीची व्यवस्था करावी.

4) महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.

5) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे. अशी आग्रही मागणीकरिता सरकारला जागे करण्याकरिता महामोर्चा काढण्यात येणार आहे.

यावेळी लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय निमंत्रक अध्यक्ष अविनाश भोसीकर, परभणी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर(दादा)वाघीकर यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. शिक्षण मंडळ सभापती गंगाप्रसाद आनेराव , लिंगायत समन्वय समितीचे राज्य महासचिव तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे (सोलापूर) लिंगायत समन्वय समितीचे तथा नगरसेवक प्रदीप बुरांडे (औरंगाबाद) ,जालना प. स. सदस्य बबलू भाऊ सातपुते आदींची प्रमुख उपस्थिती होती . परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण सोनटक्के सर ,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने ,काँग्रेस सेलू शहराध्यक्ष तथा नगरसेवक विनोद तरटे ,बसव ब्रिगेड बीड जिल्हाध्यक्ष विनोद पोखरकर ,प्रा.एस व्ही.शेटे सर,प्रा. डॉ.हुलसुरे सर,उदगीर चे किशोर बिराजदार-पाटील , दिगंबर भालके नांदेड बसव बिग्रेडचे जिल्हा अध्यक्ष डॉ.व्यंकट कुऱ्हाडे,पिंटू बोंबले यांच्यासह अनेक लिंगायत नेते राज्यभरातील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीचे सूत्रसंचालन प्रा.शिवा सोनटक्के तर आयोजक कीर्तीकुमार बुरांडे यांनी केले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा. विलास साखरे सर, अमोल लांडगे सर,बसव ब्रिगेड चे परभणी जिल्हा अध्यक्ष गजानन भस्के, शिवप्रसाद लोखंडे, मिलिंदापा बुरांडे, शिवाजी भालेराव सर, प्रा.विकास येस्के सर, नारायण निलेंगे सर,नांदेड शहर प्रवक्ता बसव ब्रिगेडचे वीरभद्र विभुते आणि लिंगायत समन्वय समितीच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले..

Previous Post

शहाजी राजे यांचे कर्नाटकात स्मारक उभारणार

Next Post

सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची अजित पवारांकडून पाहणी, भिलवडीत पूरग्रस्तांशी संवाद

Related Posts

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या
मुख्य बातमी

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
Next Post
सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची अजित पवारांकडून पाहणी, भिलवडीत पूरग्रस्तांशी संवाद

सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीची अजित पवारांकडून पाहणी, भिलवडीत पूरग्रस्तांशी संवाद

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026