• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मिशन फत्ते करून मीराबाई चानू भारताकडे रवाना

Yes News Marathi by Yes News Marathi
July 26, 2021
in इतर घडामोडी
0
मिशन फत्ते करून मीराबाई चानू भारताकडे रवाना
0
SHARES
1
VIEWS

टोकियो – ज्या मिशनसह मीराबाई चानू टोकियोला पोहोचली होती. ते मिशन दुसऱ्याच दिवशी पूर्ण झाले . यामुळे मीराबाई चानू चौथ्या दिवशी भारताकडे निघाली आहे. 26 वर्षीय मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलोग्राम वजनी गटात भारताला रौप्य पदक जिंकून दिले आहे.भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने घर वापसीची माहिती दिली. तिने या संदर्भात ट्विट केल असून यात तिने, आपल्या जीवनातील सर्वात अविस्मरणीय आठवणींसह घरी परतत आहे, असे म्हटले आहे.

यासोबत मीराबाई चानूने, सर्वांचे आभार देखील मानले आहेत.202 किलो वजन उचलत जिंकलं रौप्य पदक -मीराबाई चानूने महिला 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत रौप्य पदकाला गवसणी घातली. तिने स्नॅच राउंडमध्ये 87 तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलले. चीनची वेटलिफ्टरने या प्रकारात 210 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. तर इंडोनेशियाची वेटलिफ्टर 194 किलो वजनासह तिसऱ्या क्रमाकावर राहिली. तिला कांस्य पदक मिळाले.वेटलिंफ्टिमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू दुसरी भारतीयऑलिम्पिकमध्ये वेटलिंफ्टिगमध्ये पदक जिंकणारी मीराबाई चानू दुसरी भारतीय ठरली. याआधी 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्नम मल्लेश्वरीने 69 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले होते. या प्रकारात मीराबाई चानूने रौप्य पदक जिंकत भारताचा 21 वर्षांचा दुष्काळ संपवला.

Previous Post

भारतीय नौदलात लवकरच INS विक्रांत होणार सामील

Next Post

चार दिवसांनंतर पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी खुला

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
चार दिवसांनंतर पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी खुला

चार दिवसांनंतर पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग वाहतूकीसाठी खुला

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात २८ जून रोजी ‘महाटेट’ परीक्षेचे आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न

June 26, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026