सोलापूर : शहरात 25 जुलै सोमवार पासून व्यापाराच्या वेळेत बदल होईल अशी चर्चा होती. मात्र सोमवारपासून कोणतेही बदल करण्यात आले नसून त्यासंदर्भात महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी रविवारी सायंकाळी नवे आदेश काढले आहेत.