• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आशियातील सर्वात लांब रेसिंग ट्रॅक

Yes News Marathi by Yes News Marathi
July 12, 2021
in इतर घडामोडी
0
आशियातील सर्वात लांब रेसिंग ट्रॅक
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली, : इंदोर येथील पीथपूरमध्ये जगातील पाचवा आणि आशियातील सर्वात लांब हाय स्पीड कार टेस्टिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकची निर्मिती कारचा स्पीड चेक करण्यासाठी करण्यात आली आहे. इथे कोणतीही कार 350 किमी ताशी या वेगात धावू शकते. या ट्रॅकची विशेष बाब म्हणजे, वळण असले तरी कार 308 किमी ताशी वेगाने सहजपणे वळवता येऊ शकते.

हा टेस्टिंग ट्रॅक एकूण 2960 एकरात बनवण्यात आला आहे. इथे देशातील ऑटो मोबाईल इंडस्ट्री आपल्या वाहनांचा स्पीड तपासू शकतील.इथे 14 प्रकारचे टेस्टिंग ट्रॅक आहेत. टू-व्हिलर, कारसह इतर कमर्शिअल वाहनांचे टेस्टिंगही इथे होईल. 11.3 किमी लांबीचा हा ट्रॅक 16 मीटर रुंद आहे. सपाट, ओबड-धोबड, खडकाळ, अरुंद, घुमटाकार ट्रॅकवर वाहनांचे टेस्टिंग घेतले जाईल. त्यानंतरच त्या कारला मंजुरी मिळेल. याचा आकार अंडाकृती आहे. जर्मनी, अमेरिका, इटलीमध्येही अशाप्रकारेच रेसिंग टेस्टिंग ट्रॅक आहेत.2960 एकरात असलेला हा हाय स्पीड कार टेस्टिंग ट्रॅक बनवण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागला. ज्यात जवळपास 800 मजूर आणि इंजिनिअर्सनी आपलं योगदान दिलं आहे. हा आशियातील सर्वात लांब टेस्टिंग ट्रॅक बनवण्यासाठी एकूण 512 कोटी रुपये खर्च आला आहे.

Previous Post

राज्यावर मोठ्या धरणांमध्ये 27 टक्केच पाणीसाठा

Next Post

भाजपचे आ. राम सातपुते यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

Related Posts

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
Next Post
भाजपचे आ. राम सातपुते यांचे ठाकरे सरकारवर  टीकास्त्र

भाजपचे आ. राम सातपुते यांचे ठाकरे सरकारवर टीकास्त्र

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026