सोलापूर : जिल्ह्यात म्यूकरमायकोसीसचे नवीन १८ रुग्ण आढळले आहेत. या आजाराने आज १० जणांचा मृत्यू ओढवला आहे . आज पर्यंत म्यूकरमायकोसिसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४५ असून अद्याप १८१ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत . आजपर्यंत या आजाराचे २३२ रुग्ण बरे झाले आहेत.










