• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विजयदादांना अजूनही कमळाचे वावडे..अकलूजमध्ये ‘कमळ गायब’…!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 12, 2021
in मुख्य बातमी
0
विजयदादांना अजूनही कमळाचे वावडे..अकलूजमध्ये ‘कमळ गायब’…!
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : राष्ट्रवादी मध्ये असताना डावलले गेलेले मोहिते पाटील कुटुंब भाजपवाल्यांनी फासे टाकून आपल्या गळाला लावून घेतले. सुरुवातीला रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश झाला. त्यांना भाजपवाल्यांनी आमदार की देखील बहाल केली. लोकसभा निवडणुकीच्या निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज मध्ये जाहीर सभा झाली. या सभेत विजयसिंह मोहिते पाटलांचा मोदींनी सत्कार करत भरभरून कौतुक केले. मात्र अजूनही विजयसिंह मोहिते पाटलांना आपण भाजपमध्ये आहोत असं मनोमन वाटत नाही. राज्याचे अनेक वर्ष बांधकाम मंत्री ,काही वर्ष खासदार तसेच उपमुख्यमंत्री राहिलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांचा आज वाढदिवस. आज विविध दैनिकांतून त्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या मात्र या जाहिराती मध्ये कुठेही भाजपचे नेते आणि कमळ चिन्ह दिसत नाही. भाजपमध्ये विजय दादा अस्वस्थ आहे आणि ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातील असेदेखील तर्कवितर्क अधून मधून लढविले जातात. त्यामुळे शांत संयमी आणि अबोल असलेले विजय दादा सांगा भाजपचे की राष्ट्रवादीचे असा प्रश्न आज वाढदिवसादिनी उपस्थित झाला आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात नव्याने ४८७ व्यक्तींना कोरोना , ४९३ कोरोनामुक्त, १७ जणांचा मृत्यू

Next Post

जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा; नरेंद्र पाटलांचे मराठा तरुणांना आक्रमक आवाहन

Related Posts

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती
मुख्य बातमी

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
Next Post
जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा; नरेंद्र पाटलांचे मराठा तरुणांना आक्रमक आवाहन

जिल्ह्यात येणाऱ्या मराठा मंत्र्यांच्या गाडीच्या काचा फोडा; नरेंद्र पाटलांचे मराठा तरुणांना आक्रमक आवाहन

ताज्या बातम्या

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

मारुती जाधव, राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल

August 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026