• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील नोकरदारांची माहिती 30 एप्रिलपर्यंत सादर करा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 8, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यातील नोकरदारांची माहिती 30 एप्रिलपर्यंत सादर करा
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. 18 : जिल्ह्यातील शासकीय, खाजगी आस्थापनेवर असलेल्यांची माहिती संकलन करण्याचा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचा मानस असून संबंधित आस्थापनांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती 30 एप्रिल 2021 पर्यंत ऑनलाईन https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

   सेवायोजन क्षेत्र माहितीचा उपयोग योजनाबद्ध आर्थिक विकासात निरनिराळे प्रकल्प तयार करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज घेण्यासाठी केला जात आहे. ही सांख्यिकी माहिती राज्य आणि केंद्र शासनाच्या कामगार विभागाला तिमाहीला सादर केली जाते. वेबपोर्टलवर त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 हे ऑनलाईन सादर करण्यासाठी यापूर्वी दिलेला आस्थापनेचा युजर आयडी आणि पासवर्ड यांचा वापर करावा.

    अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर (0217-2622113/2722116) यावर संपर्क साधावा, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई करा – चंद्रकांत पाटील

Next Post

ग्रामीण पोलीस मुख्यालयात आता कोविड केअर सेंटर

Related Posts

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात
इतर घडामोडी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची दुर्गामाता दौड उत्साहात

October 20, 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच
इतर घडामोडी

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच

October 19, 2026
येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड
इतर घडामोडी

येस न्यूज मराठीचे शिवाजी सुरवसे यांना रोटरी चेंज मेकर व्हॉइस अवार्ड

October 19, 2026
खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
Next Post
ग्रामीण पोलीस मुख्यालयात आता कोविड केअर सेंटर

ग्रामीण पोलीस मुख्यालयात आता कोविड केअर सेंटर

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले काशीपीठाचे जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले काशीपीठाचे जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचे आशीर्वाद

October 20, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली वालचंद शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. रणजीत गांधी यांची भेट

October 20, 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून तीन वेळा संपर्क

October 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026