• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रियदर्शनी तर्फे स्टीमर व ब्लिचिंग पावडर वाटपाचे अनावरण

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2021
in इतर घडामोडी
0
प्रियदर्शनी तर्फे स्टीमर व ब्लिचिंग पावडर वाटपाचे अनावरण
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : COVID-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध सुविधांपासून वंचित असलेल्या भागांमध्ये AGRICOS Agro industries यांच्या सहकार्याने आणि आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रियदर्शनीच्या माध्यमातून सोलापूर शहर मध्य येथील बेघर निवारण केंद्रात दिनांक 29 मार्च रोजी स्टीमर व ब्लिचिंग पावडर वाटप करण्यात आले.
सदर प्रसंगी बोलताना बेघर निवारण केंद्रातच स्टीमर उपलब्ध झाल्याने तेथील रहिवासी असणाऱ्या वृद्धांना त्याचा फायदा होईल असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. ग्रामीण भागात खास करून गर्भवती महिला आणि लहान मुलांना याचा लाभ व्हावा या हेतुने या स्टीमर मशीन चे वाटप करण्यात येणार आहे… बेघर निवारण केंद्रा पासून सुरू झालेले हे कार्य सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहोचवण्याचे कार्य प्रियदर्शनी च्या माध्यमातून यापुढे हि करण्यात येणार आहे…
सदर कार्यक्रमास जय भारत संस्थेचे व्यवस्थापक प्रदीप नागटिळक, केअर टेकर पुष्पा कांबळे, उमेश गलांडे, भरत सिंग तसेच महानगरपालिकेचे वसीम शेख, वाघमारे यांच्यासोबतच प्रियदर्शनीच्या जिल्हा समन्वयक प्रियांका डोंगरे, शहर समन्वयक श्रद्धा हुल्लेनवरू, कार्याध्यक्षा ऐश्वर्या हिबारे, सचिवा स्मिता आळंगे, सहसचिवा प्रशंसा अडसुळे, साक्षी गवळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले. तर आभार श्रद्धा हुल्लेनवरू यांनी मानले.

Previous Post

संशोधनाच्या संकल्पनेत प्रगल्भता यायला हवी – कुलगुरू डॉ. फडणवीस

Next Post

रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

Related Posts

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण
इतर घडामोडी

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

September 3, 2026
डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल
इतर घडामोडी

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

September 3, 2026
इतर घडामोडी

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!
इतर घडामोडी

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..
इतर घडामोडी

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026
धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू
इतर घडामोडी

धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू

September 2, 2026
Next Post
रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

ताज्या बातम्या

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

September 3, 2026
डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

September 3, 2026
आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026