• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा समृद्ध होण्यासाठी व्हावे प्रत्येक गाव समृद्ध करावे – सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
March 30, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्हा समृद्ध होण्यासाठी व्हावे प्रत्येक गाव समृद्ध करावे – सुभाष देशमुख
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :- आपले गाव संपन्न आणि समृद्ध करण्यासाठी नेमके काय करावे आणि त्यासाठी आपल्याला राबवता येतील अशी योजना कोणत्या याचे प्रशिक्षण सरपंचांना देणे गरजेचे आहे. त्यासाठी सोलापूर सोेशल फाऊंडेशनने तालुका स्तरावर कार्यशाळा आयोजित करावी अशी सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी काल सोलापुरात बोलताना केली.
सोलापूर सोशल फाऊंडेशनने आयोजित केलेल्या समृद्ध गाव जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आमदार देशमुख बोलत होते. या समितीच्या कामाचे विकेन्द्रीकरण करावे, महिला सरपंचांची समिती स्वतंत्र असावी आणि युवकांना गाव पातळीवर रोजगार मिळेल असे कार्यक्रम राबवण्यावर भर द्यावा अशा मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या.
या समितीचे सदस्य असलेले फाऊंडेशनचे सल्लागार मोहन अनपट यांनी या समितीची कल्पना उपस्थित सदस्यांना समजावून दिली. उपस्थित असलेल्या सरपंचांनी तालुका स्तरावर समृद्ध गाव अभियान समित्या स्थापन कराव्यात असे आवाहन त्यांनी केेले. समितीचे सदस्य असणार्‍या सरपंचांनी शासनाच्या योजना समजून घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.
द. सोलापूर तालुक्यातल्या होटगीचे अतुल गायकवाड यांनी होटगी येथील साईबाबा मंदिराचे मार्केटिंग व्हावे तर गणेश पाटील यांनी गाव पातळीवर विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. संतोष दळवी यांनी जिल्हास्तरीय समितीला तांत्रिक मार्गदर्शन करणारी स्वतंत्र यंत्रणा असावी अशी सूचना मांडली. तसेच कोणतेही काम गावकर्‍यांच्या सहभागातून घडवावे असेही आवाहन केले. बार्शीचे राहूल भड यानी प्रत्येक तालुक्यात पाच गावांची पथदर्शक म्हणून निवड करावी आणि त्यांचा विकास नियोजनपूर्वक करावा अशी कल्पना मांडली.
नागेश कोकरे यांनी, समितीच्या सदस्यांनी गावांना भेटी द्याव्यात आणि कोणतेही काम करताना गावकर्‍यांच्या समस्या सोडवण्याला प्राध्यान्य द्यावे असे मत मांडले. या बैठकीला संचालक मयुरी वाघमारे शिवगुंडे, मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड, विजय कुचेकर, अनंता चव्हाण, सोमनिंग कमळे, हरिभाऊ यादव, सचिन सुरवसे, जालिंदर बनसोडे, चिदानंद माळगे, अशोक जाधवर, तात्या गोडगे, प्रवीण कांबळे, श्रीमंत बंडगर, शहाजी देशमुख हे उपस्थित होते.
मान्यवरांनी मांडलेले मुद्दे व विचारविनिमय यांना अनुसरून समृद्ध गाव उपक्रमाबाबत फाऊंडेशनची पुढील वाटचाल जोमाने होईल अशी आशा उपस्थितांनी या बैठकीत व्यक्त केली.

Previous Post

शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात

Next Post

शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या

Related Posts

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण
इतर घडामोडी

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

September 3, 2026
डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल
इतर घडामोडी

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

September 3, 2026
इतर घडामोडी

टंचाईच्या झळा वाढू लागल्या, जिल्ह्यात 37 टँकरने पाणीपुरवठा

September 2, 2026
लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!
इतर घडामोडी

लेखकाच्या मनातलं जग… शब्दांच्या पलीकडचं!

September 2, 2026
प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..
इतर घडामोडी

प्रा. डॉ. विकास बाबुराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर..

September 2, 2026
धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू
इतर घडामोडी

धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पडून चाकाखाली चिरडला; अरणजवळ पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू

September 2, 2026
Next Post
शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या

शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या

ताज्या बातम्या

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!

September 3, 2026
डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

September 3, 2026
डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026