• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लोकमंगल फाऊंडेशतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

Yes News Marathi by Yes News Marathi
March 23, 2021
in इतर घडामोडी
0
लोकमंगल फाऊंडेशतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : लोकमंगल फाऊंडेशनडेशनतर्फे विविध ठिकाणी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. सहयोग नगर, शिवरत्न नगर, विशाल,वीरशैव नंगर येथील कार्यक्रम प्रा. प्रा.मधुरा वडापूरकर, यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विविधि क्षेत्रात काम करणार्‍या हासिनी कुलकर्णी, आरती अमोल यादव, डॉ.मेघना अशोक जाधव, प्रा. अंजली मधुकर कोळी, संगीता भागवत भोसले , रश्मी विशाल गायकवाड आदींचा गौरव करण्यात आला. सरस्वती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विजय नगर, संतोष नगर येथील कार्यक्रमात शशिकला कलशेट्टी, मिनाक्षी मेंदाळे, अनिता दसूर, प्रा. प्रिया सुरवसे आदी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लोकमंगल मल्टीस्टेच्या व्यवस्थापिका नाजमिन शेख, ज्योती जानकर, प्रा. ज्योती बक्षी आदींची प्रमुख उपस्थिती होती. भाग्यश्री जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Previous Post

इलेक्ट्रो २०२१ हे प्रदर्शन दि. २५ मार्च ते ३१ मार्च – यंदा आपल्या दारात

Next Post

खाजगिकरणाचे संकट रोखण्यासाठी 26 मार्च रोजी भारत बंद यशस्वी करा! माकपची हाक!

Related Posts

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक
Blog

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!
इतर घडामोडी

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026
जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
Next Post
खाजगिकरणाचे संकट रोखण्यासाठी  26 मार्च रोजी भारत बंद यशस्वी करा! माकपची हाक!

खाजगिकरणाचे संकट रोखण्यासाठी 26 मार्च रोजी भारत बंद यशस्वी करा! माकपची हाक!

ताज्या बातम्या

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026
सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

सोलापूर जिल्हा परिषद आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांना 50 हजार रेनकोट देणार – CEO कुशल जैन

July 6, 2026
पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

पुण्यात पावसाचा चौकार आणि षटकार..!

July 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026