• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इलेक्ट्रो २०२१ हे प्रदर्शन दि. २५ मार्च ते ३१ मार्च – यंदा आपल्या दारात

Yes News Marathi by Yes News Marathi
March 23, 2021
in मुख्य बातमी
0
इलेक्ट्रो २०२१ हे प्रदर्शन दि. २५ मार्च ते ३१ मार्च – यंदा आपल्या दारात
0
SHARES
1
VIEWS

सहभागी दुकानदाराच्या शोरुममध्येच होणार सब से सस्ते ७ दिन

सोलापूर : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डिलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्यूटर, टेलिकम्युनिकेशन व होम अँप्लायन्सेस वस्तूंचे भव्य प्रदर्शन ‘इलेक्ट्रो २०२१’ चे आयोजन केले गेले आहे. दि. २५मार्च ते३ १ मार्च या कालावधीत यंदा हे प्रदर्शन शहरातील विविध भागातील सदस्यांच्या शोरुममध्येच आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष ईश्वर मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदा नटराज आटा चक्की हे मुख्य प्रायोजक असून बजाज फिनसर्व हे कंझ्युमर फायनान्स असोसिएट आहेत . प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दि. २५ मार्च रोजी सकाळी ११.०० वा. श्री. देवांगपाठक , मॅनेजींग डायरेक्टर, फ्लोरा अप्लायन्सेस यांच्या शुभहस्ते झुमद्वारे संपन्न होणार असल्याची माहिती इलेक्ट्रो चेअरमन शिवप्रकाश चव्हाण यांनी सांगितले. हा कार्यक्रम वेब कास्टद्वारे प्रसारण करण्यात येणार आहे

७ दिवस चालणाऱ्या इलेक्ट्रो २०२१ या प्रदर्शनाचे हे २२ वे वर्ष असून सोलापूर व सोलापूरच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची वाट पहात असतात. दररोज स.१०ते रा. ९.०० पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असून एलसीडी, एलईडी, कलर टिव्ही, फ्रिज, साईड बाय साईड फ्रिज, एअर कंडीशनर, म्युझिक सिस्टीम, वॉशिंग मशीन, डिश टिव्ही, मायक्रोव्हेव ओव्हन, व्हॅक्‍यूम क्लिनर, एअर कंडीशनर, सोलर सिस्टीम, गॅस गिझर, मोबाईल, आय पॅड, टेलीफोन, हेल्थ इक्कीपमेंट, मिक्सर, फुड प्रोसेसर, आटा चक्की, एअर कुलर, वॉटर प्युरीफायर,किचन चिमणी, स्टॅबीलायझर, कॉम्प्युटर, कॉम्प्युटरला लागणारी उपकरणे इत्यादी या प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. ग्राहकांना विविध नमुन्यात व विविध रंगात आकर्षक किंमतीत निरनिराळ्या योजनांखाली वस्तू खरेदी करता येतात. तसेच फायनान्सच्या माध्यमातून शुन्य टक्के 0 % व्याज दराने कर्जाची उपलब्धता देखील केली जाते.

सेडा तर्फे आयोजित केलेल्या इलेक्ट्रो २०२० ला स्टॉल धारकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. परंतु यंदा कोरानाच्या प्रादुर्भावच्या पार्श्वभुमिवर वेगळ्या प्रकारे आयोजन होत आहे. यामध्ये सेडाचे सहभागी सेडा सदर्यत्यांच्याकडे असलेली विविध कंपन्यांची, विविध आकाराची , अनेक रंगसंगतीची इलेक्ट्रॉनिक, होम अप्लायन्सेस, कॉम्प्युटर्स, टेली कम्युनिकेशन यांची आकर्षक मांडणी करतील. या प्रदर्शनस्थळी काळात इलेक्ट्रो २०२१ मध्ये ग्राहकांसाठी विविध स्कीम्स्‌, डिस्काऊंट, बक्षिसे देण्यात येतील. सब से सस्ते सात दिन ही योजना सभासदांनी राबविण्याचे ठरवले आहे.

या प्रदर्शनादरम्यान खरेदी केलेल्या वस्तुंवर ग्राहकांना लकी डरॉद्वारे सुमारे १.७१ लाखापर्यंतची बक्षिसेही देण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या संयोजनासाठी सेडाद्वारे विशेष समिती कार्यरत आहे. प्रदर्शनासाठी सर्व सहभागी सदस्यांनी आपल्या शोरूममध्येच इलेक्ट्रो करीता वेगळे काऊंटर ची व्यवस्था करणार आहे. कोव्हीड प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमिवर मास्क , हँड वॉश, सोश्यल डिस्टन्सिंग आदी नियमावलीची काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे.

ग्राहकांच्या सेवेसाठी क्युआरकोड द्वारे शहरातील सहभागी दुकानदारांची माहिती, त्यांचे ऑफर्स , अपटडेटस्‌ आदींची माहिती घरबसल्या मिळण्याची सोय करण्यात आली आहे. सहभागी शोरूमध्ये सर्वोत्कृष्ठ सजावट करणाऱ्या शोरूमला बक्षिस ही देण्यात येणार आहे.

सेडातर्फे अनेक सामाजिक उपक्रम ही राबविण्यात येत असून त्यामध्ये सेडाच्या सभासदांच्या कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक व आर्थिक मदतही करण्यात येते. कर्मचारी प्रशिक्षणासह व्यवसाय वृध्दीसाठी कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येतात. कोरोनाच्या काळात सेडा तर्फे सर्वोपचार रुग्णालयास ७ लाख किंमतीचे वैद्यकिय यंत्रणा तसेच गरजुंना फुड पॅकेटस्‌चे वाटप ही करण्यात आली होती.
या पत्रकार परीषदेस सेडाचे सचिव आनंद येमुल, सह सचिव सुर्यकांत कुलकर्णी, खजिनदार भुषण भुतडा सह माजी अध्यक्ष जितेंद्र राठी, खुशाल देढिया, संचालक सर्वश्री विजय टेके, सुयोग कालाणी, गिरीष मुंदडा, हरीष कुकरेजा आदी उपस्थित होते.

Previous Post

अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी क्वॉरंटाईन नव्हते; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Next Post

लोकमंगल फाऊंडेशतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
लोकमंगल फाऊंडेशतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

लोकमंगल फाऊंडेशतर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026