• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

टॅक्स वसुलीसाठी सोलापूर महापालिकेची धडक मोहीम…

Yes News Marathi by Yes News Marathi
March 22, 2021
in मुख्य बातमी
0
टॅक्स वसुलीसाठी सोलापूर महापालिकेची धडक मोहीम…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने या वर्षच्या मालमत्ता कर वसुली विशेष मोहीम सुरू असून कालपर्यंत 100 कोटी पार झाले आहे.महापालिकेचा जो मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट होते त्यानुसार खूप कमी झाले आहे. थकबाकी एकूण 338 कोटी होते. त्यापैकी फक्त 10 टक्के म्हणजे 37 कोटी वसूल झाले आहे. तसेच मार्च 31 पर्यंत शहरातील नागरिकांनी मालमत्ता कर भरून सवलत द्यावी तसेच मार्च महिन्या नंतर कुठले ही सवलत दंड किंवा व्याज ह्याच्यामध्ये सवलत मिळणार नाही. चालू वर्षातील एकूण 121 कोटी पैकी 64 कोटी पर्यंत वसूल झाले आहे. तरी या वर्षातील टॅक्स धारकांनी लवकरात लवकर टॅक्स भरावे जेणेकरून त्यांना पुढील वर्षात दंड, व्याज, शास्ती लागणार नाही. तसेच या पुढील दहा दिवसात या संधीचा लाभ नागरिकांनी घ्यावा व महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी व रविवारी सुद्धा मालमत्ता कर ऑफिस सुरू राहणार असून याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व आपली मालमत्ता कर भरून महापालिकेला सहकार्य करावे असे अहवान आयुक्त पि.शिवशंकर यांनी केले आहे आहे.

Previous Post

शरद पवारांनी केली गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण

Next Post

आरोपांमध्ये तथ्य नसल्यमुळे अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत: शरद पवार

Related Posts

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिकेचा गैरकारभार : इलेक्ट्रो 12 दिवसासाठी 6 लाख , तर आनंद मेळ्यास 75 दिवसांसाठी 12 लाख

July 2, 2026
Next Post
आरोपांमध्ये तथ्य नसल्यमुळे अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत: शरद पवार

आरोपांमध्ये तथ्य नसल्यमुळे अनिल देशमुख राजीनामा देणार नाहीत: शरद पवार

ताज्या बातम्या

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

एसआयआर मोहिमेद्वारे अर्ज भरण्याचे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांना आवाहन

July 5, 2026
रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

रक्तदान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण.. नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

July 5, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत जगन्मय पाणिग्रही विजयी , सोलापूरचा उमेश बडगेर उप विजयी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत जगन्मय पाणिग्रही विजयी , सोलापूरचा उमेश बडगेर उप विजयी

July 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026