• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या!

by Yes News Marathi
March 17, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील दहा पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील नऊ पोलिस निरीक्षक व एक सहाय्यक पोलिस निरीक्षक अशा एकूण दहा अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या नुकत्याच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केल्या आहेत.

बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे (कंसात कोठून कुठे बदली झाली)

  • 1) पोलिस निरीक्षक विजय श्‍यामराव जाधव (अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे येथून पोलिस मुख्यालय सुरक्षा शाखा)
  • 2) पोलिस निरीक्षक कलाप्पा सातू पुजारी (अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे येथून पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष)
  • 3) पोलिस निरीक्षक श्रीकांत अर्जुन पाडळे (करमाळा पोलिस ठाणे येथून कुर्डुवाडी पोलिस ठाणे)
  • 4) पोलिस निरीक्षक सुहास लक्ष्मण जगताप (सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथून अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाणे)
  • 5) पोलिस निरीक्षक रवींद्र गणपतराव डोंगरे (कुर्डुवाडी पोलिस ठाणे येथून मंदिर सुरक्षा, पंढरपूर)
  • 6) पोलिस निरीक्षक राजेंद्र गणेश गवळी (पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथून सोलापूर तालुका पोलिस ठाणे)
  • 7) पोलिस निरीक्षक गोपाल बासू पवार (पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे)
  • 8) पोलिस निरीक्षक धनंजय अनंतराव जाधव (पोलिस मुख्यालय नियंत्रण कक्ष येथून जिल्हा वाहतूक शाखा)
  • 9) पोलिस निरीक्षक सूर्यकांत देवराव कोकणे (जिल्हा वाहतूक शाखा येथून करमाळा पोलिस ठाणे)
  • 10) सहाय्यक पोलिस निरीक्षक असलेले : श्‍याम विनायक बुवा (स्थानिक गुन्हे शाखा येथून माढा पोलिस ठाणे)

अशी बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

Previous Post

सोलापूर महापालिकेची 19 मार्चची सभा होणार का ?

Next Post

कोरोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी – पंतप्रधान मोदी

Next Post
कोरोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी – पंतप्रधान मोदी

कोरोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी - पंतप्रधान मोदी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group