• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रशीद निंबाळकर यांच्या डमरू लघुपटास अनेक पुरस्कार…

Yes News Marathi by Yes News Marathi
February 17, 2021
in इतर घडामोडी
0
रशीद निंबाळकर यांच्या डमरू लघुपटास अनेक पुरस्कार…
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : मरीआई समाजातील मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे राहणाऱ्या रशीद उस्‍मान निंबाळकर यांनी तयार केलेल्या डमरु लघुपट आस बंगळुरू औरंगाबाद येथील महोत्सवामध्ये पुरस्कार मिळाला आहे त्याचप्रमाणे भारतीय मानवाधिकार आयोगाने या लघुपटात स्पेशल मेंशन म्हणून गौरविले आहे पोलीस खात्यातील नोकरी जात प्रमाणपत्र व्हॅलिडीटी सिद्ध न करू शकल्याने गेल्याचे सांगून रशीद निंबाळकर मालेची विविध धर्मातील लोक मरीआई वाले म्हणून काम करत असतात परंतु त्यांच्या जातीची नोंद आजही होऊ शकत नाही डमरू चित्रपटात जातीतील वेदना मान मांडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले सोलापूर जिल्ह्यामध्ये मरीआई समाजाचे किमान दीड ते दोन हजार लोक वास्तव्य करून असल्याचेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

दिल्ली येथे झालेल्या (nhrc) govt. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेण्यात आलेल्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये (special mention 1st ) विषेश उल्लेख पहिल्या क्रमांकाने रशीद निंबाळकर यांना “डमरू” या लघुपटला गौरविण्यात आला. इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड विडिओ टेक्नॉलॉजी पुणे,निर्मित डमरू या शॉर्ट फिल्मचा दिग्दर्शक आणि लेखक रशीद निंबाळकर निर्माता एम के शंकर सहनिर्माता किशोर साळुंखे छायांकन केशव गोरखे संकलन सुधाकर जाधव वेशभूषा दामोदर पवार संगीत अवधेश गोस्वामी सहदिग्दर्शक महादेव गायकवाडडमरू हा शॉर्ट फिल्म मरीआई समाजाच्या सत्य परिस्थिती आधारित आहे ते लोक एका गावाहून दुसऱ्या गावाला भटकत जातात असे भटकत असताना ते मुलांना जन्म कुठेही देतात आणि ते जन्माचा नोंद करत नाहीत या फिल्ममध्ये डमरू या नावाच्या मुलाला शाळा शिकण्याची इच्छा आहे पण तो जन्मदाखला आणि एका जागी स्थिर नसल्याने मुलांना शाळेत पाठवू शकत नाहीत म्हणून डमरू शाळा शिकू शकत नाही त्याला पारंपरिक व्यवसायाकडे वळावे लागते


कलाकार – साहेबराव जाधव, भारत निंबाळकर, समीर निंबाळकर, उषा निंबाळकर, कृष्णदेव गोसावी इलाई पटेल अभिनंदन गवळी आकाश निंबाळकर

Previous Post

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांचा वर्ग

Next Post

मी टू प्रकरण : माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांना जोरदार झटका

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
मी टू प्रकरण : माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांना जोरदार झटका

मी टू प्रकरण : माजी केंद्रीय मंत्री एम जे अकबर यांना जोरदार झटका

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 378 कोटी…!

October 16, 2026
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुक 2026 च्यापार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश

October 16, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ : प्रशासकीय मान्यतेस ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ

October 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026