• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नंदूरमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाई; 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
February 16, 2021
in मुख्य बातमी
0
नंदूरमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाई; 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर ग्रामीण एल.सी.बी.ची धडाकेबाज कामगिरी

सोलापूर : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हयाचा आढावा घेवून जिल्हयातील अवैध धंद्यांचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई करणेबाबत स्थागुशाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हयात चोरून चालणारे अवैध वाळू उपसा व वाळू वाहतुकीवर कडक कारवाई करणेकरीता पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी गुन्हे शाखेकडील विषेश पथकाची नेमणूक केली आहे.

त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडील पथकाने मागील काही दिवसापूर्वी शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस कर्मचा-यावर हल्ला करणा-या वाळू माफियातील मोका अंतर्गत फरारी असलेल्या मिरी ता. मोहोळ येथील 02 दरोडेखोरांना जेरबंद करून कारवाई केली आहे. दिनांक 15/02/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, मौजे नंदूर ता. उत्तर सोलापूर शिवारातील नंदूरकर यांचे शेतालगत असलेल्या सिना नदीच्या पात्रातून काही इसम यारी मशिनच्या सहायाने शासनाची परवानगी व राॅयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करीत असल्याची बातमी मिळाली होती.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी विषेश पथकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर यांना तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेश दिले. सहा. पोलीस उपनिरीक्षक मुजावर यांनी पथकासह नंदूर (ता. उत्तर सोलापूर) शिवारातील नंदूरकर यांचे शेताजवळ आले असता तेथे काही इसम शेतालगत असलेल्या सिना नदीच्या पात्रातून काही ट्रॅक्टरला यारी मषिन जोडून त्याव्दारे वाळू काढून त्याचा साठा करून उभेअसलेल्या टेम्पो ट्रकमध्ये वाळू भरत असताना मिळून आले. सदर ठिकाणाहून एकूण 17 आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातून एकूण 10 ब्रास वाळू, 01 यारी मषिन, 1 ट्रॅक्टर, 3 टेम्पो ट्रक, 1 सुमो, 2 मोटार सायकली इ.सह एकूण 16 लाख 20 हजार रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदर बाबत पो.हे.काॅ/ मोहन शामकर्ण मनसावाले यांनी फिर्याद दिल्याने सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे गुरंन 102/2021 भादविकाक 379, 34 पर्यावरण कायदा 1986 चे कलम 9 व 15 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी साततपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक यांचे पथकातील सहा.पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, पोलीस हवालदार/ नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार/ धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.

Previous Post

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या छत्रपती मूर्तीची स्थापना

Next Post

Whatsapp टक्कर देणार नवीन संदेश अ‍ॅप…

Related Posts

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!
मुख्य बातमी

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!
मुख्य बातमी

राजकीय रणधुमाळी : पदवीधर -शिक्षक निवडणूक भाजपला जड…!

October 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
Next Post
Whatsapp टक्कर देणार नवीन संदेश अ‍ॅप…

Whatsapp टक्कर देणार नवीन संदेश अ‍ॅप…

ताज्या बातम्या

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

केंद्राच्या उडान योजनेतून सुरू होणार आता सोलापूरची विमानसेवा…!

October 16, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026