• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुस्लिमांना ‘परकं’ करण्याचा संघटीत प्रयत्न

Yes News Marathi by Yes News Marathi
February 11, 2021
in इतर घडामोडी
0
मुस्लिमांना ‘परकं’ करण्याचा संघटीत प्रयत्न
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी बुधवारी आपली खंत व्यक्त केली. देशात काही लोकांकडून मुस्लिमांना ‘परकं’ करण्याचा संघटीत प्रयत्न सुरू आहे. परंतु, भारताचा बहुलतावादी समाज शतकानुशतकांचं वास्तव आहे, असे हमीद अन्सारी यांनी म्हटले आहे. .’बाय मेनी अ हॅपी अॅक्सीडन्ट : रिकलेक्शन ऑफ लाईफ’ या आपल्या पुस्तकाच्या परिचर्चेत बोलताना माजी उपराष्ट्रपतींनी हे मत व्यक्त केले .

‘मुस्लिमांना परके ठरवण्यासाठी काही खास वर्गाकडून संघटीत प्रयत्न केला जात आहे. मी या देशाचा नागरिक आहे की नाही? जर मी या देशाचा नागरिक असेल तर मलाही त्या सर्व गोष्टींचा लाभार्थी होण्याचा हक्क आहे, ज्या एखाद्याला नागरिकत्वामुळे मिळतात’, असे म्हणत हमीद अन्सारी यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. आपले म्हणणें स्पष्ट न करताच ‘भारतात बहुलतावादी समाज गेल्या वर्षांनुवर्ष अस्तित्वात आहे’ असे अन्सारी यांनी म्हटले आहे. या दरम्यान माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनीही आपलं मत व्यक्त केलं. ‘मी आणि अन्सारी दु:खी आहोत, कारण गेल्या काही वर्षांतील घटनाक्रमांमुळे मुस्लीम वर्गाला धोका निर्माण होत असल्या दिसून येत आहे . या वर्गाला आपल्याला असलेल्या धोक्याची जाणीव आहे, त्यामुळे ते मागे सरत आहेत, असंही चिदंबरम यांनी म्हटले आहे. ‘भारतात मुस्लीम ओळख असलेल्या व्यक्तींना जाणून-बुजून टार्गेट करण्यात येत आहे आणि शासन त्यांना धूर्तपणे निशाण्यावर घेत आहे’, असे म्हणत पी चिदंबरम यांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला.

Previous Post

वीज ग्राहकांना महावितरण देणार ‘शॉक’

Next Post

महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता

Related Posts

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!
इतर घडामोडी

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’
इतर घडामोडी

गायन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दयानंद ढेकळे यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’

August 12, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
इतर घडामोडी

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक
इतर घडामोडी

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
इतर घडामोडी

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 11, 2026
भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!
इतर घडामोडी

भूसंपादनाच्या कामास विलंब झाल्यास मिळणार एक टक्का अधिकचा व्याजदर..!

August 11, 2026
Next Post
महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता

महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरू करण्यास मान्यता

ताज्या बातम्या

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026