• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मॅनकाइंड फार्मातर्फे कोव्हीड योद्धे कै. डॉ सचिन दोशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य

Yes News Marathi by Yes News Marathi
February 2, 2021
in इतर घडामोडी
0
मॅनकाइंड फार्मातर्फे कोव्हीड योद्धे कै. डॉ सचिन दोशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर । जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणू महामारीच्या प्रचंड प्रादुर्भावामध्ये सर्वसामान्य जनतेस आरोग्य सेवा देत असताना कित्येक डॉक्टरांना या भयंकर विषाणूची लागण झाली, तर दुर्दैवाने काही डॉक्टर हे विरगतीसही प्राप्त झाले. मॅनकाइंड फार्मा यांच्या वतीने महाराष्ट्र, ओडिसा, बिहार व झारखंड येथील मृत्युमुखी पडलेल्या कोव्हीड योद्धे डॉक्टरांना आदरांजली व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे.

    निमा सोलापूर व पंढरपूर शाखांच्या पाठपुराव्याने कोव्हीडयोद्धे कै. डॉ सचिन दोशी यांच्या कुटुंबीयांना देखील मॅनकाइंड फार्मा यांच्यातर्फे आर्थिक साहाय्य देण्यात आले असून सदर कार्यक्रमात आर्थिक मदतीचा चेक सुपूर्द करण्यात आला आहे. याप्रसंगी डॉ. विनायक टेंभुर्णीकर (राष्ट्रीय अध्यक्ष, निमा), डॉ. दत्तात्रय व्हनमाने (विभागीय सचिव, सोलापूर विभाग), डॉ. साहेबराव गायकवाड (माजी MCIM उपाध्यक्ष व प्राचार्य, साई आयुर्वेद महाविद्यालय, वैराग), डॉ. रुपेश येडके (अध्यक्ष, निमा सोलापुर), डॉ. सोमनाथ शिंदे (अध्यक्ष, निमा पंढरपूर), डॉ. स्मिता बुब (अध्यक्षा, निमा वुमन्स फोरम सोलापूर), श्री. सचिन कुडालकर (रिजनल मॅनेजर, मॅनकाइंड), श्री. श्रीधर यनगण्डूल (एरिया मॅनेजर, मॅनकाइंड) तसेच निमा वुमन्स फोरम, सोलापूर शाखेचे पदाधिकारी, निमा स्टुडंट फोरम, सोलापूर जिल्हा शाखेचे सदस्यगण आदि उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टुडन्ट फोरमच्या सहसचिव संयुजा पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन सोलापुर शाखेचे अध्यक्ष डॉ. रुपेश येडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. किरण देशमुख (सदस्य, निमा सोलापुर) आणि स्टुडन्ट फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

निमा, सोलापूर.
निमा वुमन्स फोरम, सोलापूर.
निमा स्टुडंट्स फोरम, सोलापूर जिल्हा.

Previous Post

वाहन उद्योगासाठी आशादायक अर्थसंकल्प : यतिन शहा

Next Post

TOP 20 | सोलापूर शहरात स्काडा प्रणालीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १०५ कोटींच्या कामास स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या बैठकीत मंजुरी

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
TOP 20 | सोलापूर शहरात स्काडा प्रणालीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १०५ कोटींच्या कामास स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या बैठकीत मंजुरी

TOP 20 | सोलापूर शहरात स्काडा प्रणालीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १०५ कोटींच्या कामास स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या बैठकीत मंजुरी

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026