• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वेच्या ५ कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ने सन्मान

Yes News Marathi by Yes News Marathi
May 2, 2023
in इतर घडामोडी
0
मध्य रेल्वेच्या ५ कर्मचाऱ्यांचा ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ने सन्मान
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी मध्य रेल्वेच्या 5 कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक सुरक्षा पुरस्कार’ प्रदान केले, ज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर विभागातील प्रत्येकी 1 आणि सोलापूर विभागातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 02.05.2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात, कर्तव्याच्या ओळीत त्यांची दक्षता, एप्रिल 2023 मध्ये अनुचित घटना टाळण्यात त्यांचे योगदान आणि रेल्वे संचलनातील योगदानाची दखल घेऊन सोलापूर मंडळ राजाराम घोडके, पॉइंट्समन, बाळे /सोलापूर विभाग, 03.03.2023 रोजी कर्तव्यावर असताना, क्रॅंक हँडल चाचणी करून परत येत असताना, OHE चे सेक्शन इन्सुलेटर तुटलेले आढळले. त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांना माहिती दिल्यानंतर पॉवर ब्लॉक घेऊन बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि कामाबद्दलच्या गांभीर्यामुळे संभाव्य भीषण अपघात टळला.

श्रीमती सरस्वती मलप्पा, तकनीशियन, वाडी/सोलापूर विभाग, 24.03.2023 रोजी कर्तव्याच्या ओळीत रोलिंग चाचणी दरम्यान, वाडी स्थानकावर आलेल्या मालगाडीच्या वॅगनचा सीटीआरबी कप तुटलेला आढळून आला. सर्व संबंधितांना कळवल्यानंतर सदर वॅगन सेवेतून मागे घेण्यात आली. त्यांच्या उपस्थितीमुळे मोठी दुर्घटना टळली.

आलोक सिंग, अतिरिक्त महाव्यवस्थापक, एम एस उप्पल, प्रधान मुख्य सुरक्षा अधिकारी, राजेश अरोरा, प्रधान मुख्य अभियंता, मुकुल जैन, प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक, एन पी सिंग, प्रधान मुख्य विद्युत अभियंता, सुनील कुमार, प्रधान मुख्य यांत्रिकी यावेळी मध्य रेल्वेचे अभियंते आणि इतर प्रमुख एचओडी उपस्थित होते आणि सर्व विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक या कार्यक्रमात वर्चुअली सहभागी झाले होते.

Previous Post

महाराष्ट्र दिना निमित्त वृद्धाश्रमामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

आता एका आयडीवर फक्त इतके मिळणार सिम कार्ड, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
आता एका आयडीवर फक्त इतके मिळणार सिम कार्ड, मोदी सरकारचा मोठा निर्णय

आता एका आयडीवर फक्त इतके मिळणार सिम कार्ड, मोदी सरकारचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026