• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ट्रॅक्टरच्या चाकाखाली १५ वर्षाचा मुलगा ठार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2021
in मुख्य बातमी
0
ट्रॅक्टरच्या चाकाखाली १५ वर्षाचा मुलगा ठार
0
SHARES
0
VIEWS

स्मार्ट सिटीची प्रलंबित कामे आणि उखडलेल्या रस्त्यांचा बळी…

सोलापूर : दत्त चौक ते लक्ष्मी मार्केट या मार्गावर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरच्या मागच्या चाकाखाली डोके दबल्याने पंधरा वर्षाच्या सायकलस्वार मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फौजदार चावडी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक चिदानंद अशोक मलगोंडा आणि ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. सायकल वरून जाणारा मुलगा समर्थ धोंडीबा भास्‍कर याचा तोल गेल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली त्याचे डोके दबले गेल्याचे अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून या भागात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे चालू आहेत. सायकल वरून जाणाऱ्या मुलाचा तोल गेल्यामुळे हा अपघात झाला.

सायकल वरून जाणारा मुलगा आणि ट्रॅक्टर एकाच दिशेने जात असताना दमाणी अपार्टमेंट समोर हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेला समर्थ हा पंजाब तालमीजवळ उत्तर कसबा येथे राहणारा आहे. ट्रॅक्टर चालक चिदानंद मलगोंडा सध्या देगाव येथे राहत असून तो मूळचा मंगळवेढा तालुक्यातील डोनज गावचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मलगोंडा याचा ट्रॅक्टर एम . एच13/CS 6541 पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. एसीपी सुहास भोसले यांनी अपघाताबाबत फौजदार चावडी पोलिस तपास करीत असल्याचे स्पष्ट केले.

Previous Post

माझा निर्णय शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेतील  –  महेश कोठे  

Next Post

सोलापूर विद्यापीठाने 19.26 टक्के परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले !

Related Posts

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने 19.26 टक्के परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले !

सोलापूर विद्यापीठाने 19.26 टक्के परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले !

ताज्या बातम्या

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष; सोलापुरात 44.78 लाखांची ऑनलाइन फसवणूक

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026