• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

12 तासाच्या आत अटक करून 1 लाख 93 हजार रू. किंमतीचा मुददेमाल हस्तगत

Yes News Marathi by Yes News Marathi
June 9, 2021
in मुख्य बातमी
0
12 तासाच्या आत अटक करून 1 लाख 93 हजार रू. किंमतीचा मुददेमाल हस्तगत
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतुन तक्रारदार महिला हया रिक्षा मधुन कोंडी ते एम.आय.डी. सी पाकणी असा प्रवास करत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या पर्स मधुन 1,60,000/- रू चे दागीने तसेच 42,500/- रोख रक्कम यातील अनोळखी चोरट्या महिलेने चोरून नेले म्हणुन वगैरे दिले फिर्यादी वरून गु.र.न. 411/2021 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन  प्रभारकर शिंदे, एस.डी.पी.ओ. सोलापूर विभाग सोलापूर व पो.नि. फुगे यांनी आनोळखी महिला आरोपीचा शोध घेण्याकरीता सोलापूर तालुका पोलीस स्टेशन कडील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले होते. आरोपींचे गुन्हे करण्याच्या पद्धतीवरून संशयित आरोपी मिळुन हि मुळेगाव शिवारामध्ये आल्याने तीच्याकडुन गुन्हयात चोरलेला मुददेमापैकी सर्व दागीने (1,60,000/- रू) तसेच 33,000/- रोख रक्कम हस्तगत करण्यात आले आहे. गुन्हयाचा अधिक तपास सपोफौ बाळु राठोड हे करत आहेत. 

सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते , अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर प्रभाकर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली  अरूण फुगे, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सपोनि नेताजी बंडगर, मसपोनि माधुरी तावरे, सपोफौ बाळु राठोड, सपोफौ सांजेकर सांपोहेकाॅ/ शिशी शिंदे, पोहेकाॅ/फयाज बागवान, पोहेकाॅ सुनिल बनसोडे, पोना. श्रीराम आदलींग, मपोहेकाॅ वैषाली कुंभार,  मपोना/सरस्वती लोकरे, मपोना/ सुनित चवरे, पोकाॅ. असिफ शेख, पोकाॅ देवा सोलंकर, पो.काॅ. किशोर सलगर, पो.काॅ अशोक खवतोडे, पो.काॅ. राजु इंगेळ, पो.कॉ. अनिस शेख यांनी केली आहे.
Previous Post

एका महिलेने दिला १० मुलांना जन्म

Next Post

प्रभाग क्रमांक 24 मधील कमला नगर येथील सिमेंट कॉंक्रीट रस्ता

Related Posts

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..
मुख्य बातमी

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
मुख्य बातमी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
Next Post
प्रभाग क्रमांक 24 मधील कमला नगर येथील सिमेंट कॉंक्रीट रस्ता

प्रभाग क्रमांक 24 मधील कमला नगर येथील सिमेंट कॉंक्रीट रस्ता

ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026
सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

सोलापूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून तब्बल ६.५४ कोटींचा गांजा जप्त

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026