• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कर्नाड्स फौंडेशनचा लोकमंगल बँकेला पुरस्कार

admin by admin
December 24, 2019
in इतर घडामोडी
0
कर्नाड्स फौंडेशनचा लोकमंगल बँकेला पुरस्कार
0
SHARES
3
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : कर्नाड्स फौंडेशन अँड कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापूर येथील व्ही. टी .पाटील सभागृहात आयोजित राज्यव्यापी सहकार परिषद २०१९ मध्ये लोकमंगल सहकारी बँकेला अतुलनीय कामगिरी बद्दल कर्नाडस बँकिंग मानांकन चा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
देशातील सर्वात जास्त ८६ बिजनेस करस्पॉन्डन्स च्या माध्यमातून सेवा देणारी एकमेव संस्था, वर्षातील ३६५ दिवस ग्राहकांना बँकिंग सेवा, सॊलापूर जिल्ह्यातील मोबाईल बँकिंग सेवा देणारी एकमेव संस्था आहे.
पुरस्कार वितरण प्रसंगी रिजर्व बँक ऑफ इंडिया चे माजी सरव्यवस्थापक एल .एम. कांबळे, एम.एस.सी. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक
.प्रदीप कर्नाड, कर्नाड फौंडेशन चे चेअरमन किरण कर्नाड व माधवी कर्नाड यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा राज्यव्यापी पुरस्कार दिनकर देशमुख यांना प्रदान करण्यात आला . बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांनी सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी चा पुरस्कार स्वीकारला तर सर्वोत्तम सहकारी बँकेचा पुरस्कार बँकेचे संचालक देवानंद चिलवंत व व्यवस्थापक प्रशांत अंबुरे यांनी स्वीकारला . .
कर्नाड्स फौंडेशन चा सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी चा पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख व समस्त संचालक मंडळांनी दिनकर देशमुख व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Previous Post

झारखंड :मुख्यमंत्रीपदाची हेमंत सोरेन घेणार शुक्रवारी शपथ

Next Post

कारंब्यात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

Related Posts

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश
इतर घडामोडी

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

October 27, 2026
सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!
इतर घडामोडी

सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

October 27, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप
इतर घडामोडी

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

October 27, 2026
ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी
इतर घडामोडी

ग्रामीण कुटुंबांना वर्षभरात १२५ दिवसांच्या रोजगाराची वैधानिक हमी

October 27, 2026
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सादर करा
इतर घडामोडी

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज तात्काळ सादर करा

October 27, 2026
अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी
इतर घडामोडी

अदानी-टोरेंट प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा विरोध; राजू शेट्टी

October 26, 2026
Next Post
कारंब्यात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

कारंब्यात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

आंतरजिल्हा बोगस मॅट्रिमोनी रॅकेटचा सोलापुरात पर्दाफाश

October 27, 2026
सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

सोमाणी ह्युंदाई, सोलापूर येथे नवीन Hyundai Bayon कारचे शानदार लॉन्चिंग…!!!!

October 27, 2026
चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

चारा टंचाईवर मात करण्यासाठी शंभर टक्के अनुदानावर मोफत चारा बियाणे वाटप

October 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026