• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हाथरस प्रकरण; आरोपींविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल, चौकशी समितीची नियुक्ती

Yes News Marathi by Yes News Marathi
October 11, 2020
in मुख्य बातमी
0
हाथरस प्रकरण; आरोपींविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल, चौकशी समितीची नियुक्ती
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : हाथरसमधील सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. तपास हाती घेतल्यानंतर सीबीआयनं प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासासाठी समितीही नियुक्त केली आहे. हाथरसमध्ये झालेल्या या घटनेननंतर देशात संतापाची लाट उसळी होती. या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी होत होती. त्यामुळे योगी सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये मागास समुदायातील मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. विरोधकांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर प्रचंड टीका झाली. त्याचबरोबर सरकारकडून झालेल्या दडपशाहीचाही विरोध केला गेला.

दरम्यान, हाथरस प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी याचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली जात होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मागणीची दखल घेत योगी सरकारनं हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती. केंद्रानं शनिवारी सीबीआयकडे तपास सोपवला. त्यानंतर सीबीआयनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चौकशी टीमही नियुक्त केली आहे.

हाथरस प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयकडून माहिती देण्यात आली. एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे, असं सीबीआयनं म्हटलं आहे. यापूर्वी पीडितेच्या भावानं या प्रकरणात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. हाथरसमधील चंदपा ठाण्यात हा गुन्हा दाखल झालेला आहे. सामूहिक बलात्कार व हत्येच्या या घटनेला २७ दिवस लोटल्यानंतर सीबीआयनं या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. यापूर्वी हाथरस पोलीस त्यानंतर एसआयटी याप्रकरणाची चौकशी करत होती.

Previous Post

केकेआरच्या अडचणीत वाढ; सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या स्टाईल विरोधात तक्रार

Next Post

महाराष्ट्रात मंदिरं, लोकल, जिम बंदच राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Posts

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
Next Post
महाराष्ट्रात मंदिरं, लोकल, जिम बंदच राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात मंदिरं, लोकल, जिम बंदच राहणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात संपन्न

August 12, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026