• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

 शरद टी-२० लेदरबॉल क्रिकेट लीग स्पर्धेचे सोमवारी आयोजन

admin by admin
January 11, 2020
in इतर घडामोडी
0
 शरद टी-२० लेदरबॉल क्रिकेट लीग स्पर्धेचे सोमवारी आयोजन
0
SHARES
2
VIEWS
  •  देशभरातील नामवंत २४ संघांचा सहभाग, तीन लाखांची बक्षिसे

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कृषीमंत्री मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अखिल भारतीय महात्मा ङ्गुले समता परिषद, सोलापूर व माऊली प्रतिष्ठान सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच भव्य लेदर बॉल ’शरद टी-२० क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन सोमवार दि. १३ जानेवारीपासून भंडारी स्पोर्टस् क्लब, जुळे सोलापूर येथे करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेचे उद्घाटन १२ वाजता देशाचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, कुलगुरु मृणालिणी ङ्गडणवीस यांच्या हस्ते तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर, माजी आ. राजन पाटील, आ. भारत भालके, आ. यशवंत माने, माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आदींची उपस्थिती राहणार आहे.

या स्पर्धेमध्ये देशभरातील २४ नामवंत संघ सहभाग नोंदविणार आहेत. यामध्ये जम्मु कश्मिर, इंदोर, मुंबई पोलीस, कोल्हापूर, विजयपूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक येथील संघांचा प्रामुख्याने समावेश आहे. एकूण ४०० खेळाडूंना रंगीत पोशाख तसेच राहण्याची व जेवणाची व्यवस्था संयोजकांकडून करण्यात आली आहे. सोलापुरात प्रथमच भव्य अशी लेदरबॉल स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २ फेब्रुवारी रोजी होणार आहेख, अशी माहिती स्पर्धा प्रमुख प्रशांत बाबर यांनी दिली.

स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषक १ लाख रु. व चषक, द्वितीय क्रमांकाचे पारितोषक ५१ हजार रु. व चषक, तृतीय क्रमांकाचे पारितोषक २५ हजार रु व चषक तसेच उत्कृष्ट ङ्गलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, मालिकावीर यांना प्रत्येकी १० हजार रूपये रोख व चषक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यांच्या सामनावीरास चषक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा पांढर्‍या लेदर बॉलवर खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत देशातील नामवंत संघ आणि खेळाडू सहभागी होत आहेत. क्रिडाप्रेमींनी हे क्रिकेट सामने पाहण्यासठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन स्पर्धेचे स्वागताध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केले आहे.

Previous Post

वडाळा : काका नगर झेडपी शाळेत बहरला आंनद बाजार

Next Post

शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख ठोंगे-पाटील यांची हकालपट्टी, बरडे झाले जिल्हा प्रभारी..!

Related Posts

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
इतर घडामोडी

आ. देवेंद्र कोठे यांच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये २० लाखांच्या काँक्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

August 6, 2026
Next Post

शिवसेनेचे सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख ठोंगे-पाटील यांची हकालपट्टी, बरडे झाले जिल्हा प्रभारी..!

ताज्या बातम्या

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

नीट पेपर फुटी प्रकरणी विषय तज्ञच मास्टरमाईंड..! CBI कडून आरोप पत्र दाखल..

August 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026