तमन्ना भाटियाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

0
5
tamnnah bhatia

टॉलीवूड आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकतेच सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते.ती नेहमीच लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून आपल्या चाहत्यांशी कनेक्टेड राहते.

tamnnah bhatia

तिने ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर बॉडीकॉन गाऊन घातला आहे.तिने हा ब्लॅक बॉडी हगिंग गाऊन घातला आहे आणि एका बाजूला लांब नेट डुपट्टा घेतला आहे.तिने आपले केस अर्धे मागच्या बाजूला बांधलेले आणि अर्धे फ्री ठेवले आहेत.

tamnnah bhatia

तिने व्हाईट स्टोब एम्बलेश केलेले कानातले घातले आहेत.तिने कमीतकमी मेकअप आणि दागिन्यांसह आपला लूक पूर्ण केला आहे.”फोर्सेस ऑफ फॅशन 🖤🖤🖤” असे कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.