• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

टाेकियाे ऑलिंपिक 2020 / 2011 मध्ये सुनामीने उद‌्ध्वस्त झालेल्या 47 प्रांतातल्या जंगली लाकडांपासून उभारले पाच मजली स्टेडियम

admin by admin
December 14, 2019
in इतर घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
  • 10 हजार काेटी रुपये खर्च आला स्टेडियमसाठी
  • 2 हजार घन मीटर देवदारच्या लाकडाचा वापर
  • टाेकियाे : जपानमध्ये पुढील वर्षी हाेणाऱ्या टाेकियाे ऑलिम्पिकचे मुख्य स्टेडियम तयार झाले आहे. यात ८६ % लाकडाचा उपयाेग केला आहे. २००० घनमीटर देवदारच्या लाकडाचा वापर केला आहे. ही लाकडे २०११ च्या सुनामीमध्ये उद‌्ध्वस्त झालेल्या ४७ प्रांतातल्या जंगलातून आणण्यात आली आहेत. प्रेक्षक निसर्गाच्या सान्निध्यात राहावेत व त्यांना गर्मी हाेऊ नये असा उद्देश आहे. त्यासाठी येथे १८५ माेठे पंखे व ८ ठिकाणी कुलिंग नाेझलही लावले आहेत. ५ मजली स्टेडियम बांधण्यासाठी अंदाजे १० हजार काेटी रुपये खर्च आला. येथे ६० हजार प्रेक्षक बसू शकतील.

    एक जानेवारीला हाेणार पहिला सामना

    येथे पहिला सामना पुढील वर्षी पहिला सामना एम्परर फुटबाॅल चषकाच्या अंतिम सामान्याने हाेईल. टाेकियाे ऑलिम्पिक २४ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत चालेल. २५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर पॅरा ऑलिम्पिक हाेतील. स्टेडियमचे डिझाइन जपानचेे आर्किटेक्ट केंगो कुमा यांनी तयार केले आहे.

    ई-कचऱ्यापासून बनवलेली ५,००० पदके देण्यात येणार

    ऑलिम्पिकचे ६० % व्हेन्यू रियुज्ड व रिसायकल वस्तुंपासून बनत आहेत. स्टेडियमचे सर्व दिवे साैर ऊर्जेवर चालतील. ऑलिम्पिकमध्ये ई-कचऱ्यापासून बनवलेली ५ हजार पदके दिल्या जातील. ई कचऱ्यासाठी लाेकांनी ८० हजार वापरलेले माेबाइल, स्मार्टफाेन व टॅब्लेट दिले आहेत. या ठिकाणी चालकरहित टॅक्सीचा पहिल्यांदाच उपयाेग करण्यात येणार आहे.

    आतून असे दिसते मुख्य स्टेडियम

    Previous Post

    टी-२० लीग / आयपीएल लिलाव टाॅप-4 बेस प्राइसमध्ये भारताचे चाैघेच, 186 भारतीय क्रिकेटपटूंवर लागणार बाेली

    Next Post

    सोलापूरच्या नवी पेठेत वाहनांना नो एंट्री

    Related Posts

    गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
    इतर घडामोडी

    गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

    September 18, 2026
    अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
    इतर घडामोडी

    अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

    September 18, 2026
    अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
    इतर घडामोडी

    अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

    September 18, 2026
    ‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
    इतर घडामोडी

    ‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

    September 17, 2026
    पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
    इतर घडामोडी

    पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

    September 17, 2026
    सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
    इतर घडामोडी

    सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

    September 17, 2026
    Next Post
    सोलापूरच्या नवी पेठेत वाहनांना नो एंट्री

    सोलापूरच्या नवी पेठेत वाहनांना नो एंट्री

    ताज्या बातम्या

    सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

    सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

    September 18, 2026
    गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

    गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

    September 18, 2026
    अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

    अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

    September 18, 2026

    टॉप ५ बातम्या

    • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

      धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

      0 shares
      Share 0 Tweet 0
    • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

      0 shares
      Share 0 Tweet 0
    पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
    • मुखपृष्ठ
    • मुख्य बातमी
    • इतर घडामोडी
    • लाईफ स्टाईल
    • सिटीझन रिपोर्टर
    • सडेतोड
    • इन्फो न्यूज
    • व्हिडीओ न्यूज
    • रेसिपी

    © 2026

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • मुख्य बातमी
    • इतर घडामोडी
    • लाईफ स्टाईल
    • सिटीझन रिपोर्टर
    • सडेतोड
    • इन्फो न्यूज
    • व्हिडीओ न्यूज
    • रेसिपी

    © 2026