• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२० चे थाटात उद्घाटन

admin by admin
January 10, 2020
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२० चे थाटात उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : क्रेडाई सोलापूर शाखेतर्फे आयोजित क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो २०२० चे उद्‌घाटन शुक्रवार दि. ९० रोजी सकाळी एसबीआय बँकेचे उप महाप्रबंधक श्री आबिदुर रहमान यांच्या शुभहस्ते व एसबीआय बँकेचे मुख्य प्रबंधक श्री सुमीत कुमार व क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री सुनील फुरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या प्रदर्शनात प्लॉट,फ्लॅट व रो हाऊसेज्‌ इत्यादीचे सुमारे २७ स्टॉल्स्‌ उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनास एसबीआय यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

यंदाच्या प्रदर्शनात क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉटस्‌, फ्लॅटस्‌, बंगलोजू, रो-हाऊसेस, कमर्शियल कॉम्प्लेक्स्‌ आदी प्रकल्पांची माहिती स्टॉल्स्‌दारे प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच गृहकर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या वित्तीय संस्थांचा ही सहभाग आहे.

प्रारंभी प्रदर्शनाचे समन्यवयक व उपाध्यक्ष श्री अभिनव साळुंखे यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष शशिकांत जिट्टीमनी यांनी स्वागत केले. श्री आबिदूर रहमान उद्‌घाटनपर बोलताना क्रेडाई सोलापूर च्या उपक्रमाचे कौतुक करीत गृहकर्जामुळे अनेक ग्राहकांना स्वत:चे घर साकार करण्याचे स्वप्न पूर्णत्वास येत असल्याचे सांगितले. क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री सुनिल फुरडे यांनीही याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. सचिव अभय सुराणा यांनी आभार मानले.

कार्यक्रमास क्रेडाई सोलापूर शाखेचे माजी अध्यक्ष अविनाश बच्चुवार, प्रदीप पिंपरकर, प्रियदर्शन शहा, गुरुराज यट्लुटी, नंदकिशोर मुंदडा तसेच संचालक सर्वश्री जयंत होले-पाटील, बालमुकुंद राठी, उमेश लोलगे, गौरीशंकर रुग्गे ,यश शाह, संकेत थोबडे तसेच रणजित शाह, संजय पटेल, राजू मिणजगी, श्रीराज निकते, सोनु कुमार सह इतर सभासद, स्टॉल धारक उपस्थित होते. हे प्रदर्शन रविवार दि. ९२ जाने. पर्यंत दररोज स. १० ते रा. ९ पर्यंत सर्वांसाठी खुले असून सोलापूरकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

Previous Post

सिद्धेश्‍वर यात्रेला 13 जानेवारीपासून सुरूवात

Next Post

अन्यायग्रस्तांचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता करा: चोरमारे

Related Posts

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026
TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!
मुख्य बातमी

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

June 18, 2026
महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.
इतर घडामोडी

महामार्ग संलग्न अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना कराव्यात -जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस.

June 16, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव
इतर घडामोडी

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय
इतर घडामोडी

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026
विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांनी आई-वडील, शिक्षक आणि मित्र यांना आयुष्यभर लक्षात ठेवावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 15, 2026
Next Post
अन्यायग्रस्तांचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता करा: चोरमारे

अन्यायग्रस्तांचे प्रश्न मांडणारी पत्रकारिता करा: चोरमारे

ताज्या बातम्या

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

सोलापूर महानगरपालिकेकडून TDR प्रमाणपत्रांचे BPMS पोर्टलद्वारे ऑनलाईन वितरण

June 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026