आलिया भट्टचा नवा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ आज रिलीज होत आहे

0
70

आलिया भट्टने तिचा नवीन चित्रपट ब्रम्हास्त्र चाहत्यांसाठी सिनेमागृहात तयार असल्याची घोषणा करण्यासाठी नवीन फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये आलिया ओरेज शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.

आलियाने आपले केस खुले ठेवले आहेत आणि केशरी हाय हिल्स घातल्या आहेत.