• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

एकनाथ शिंदे यांना ‘ढाल तलवार’ चिन्ह निवडणूक आयोगाचा निर्णय

Yes News Marathi by Yes News Marathi
October 11, 2022
in मुख्य बातमी
0
एकनाथ शिंदे यांना ‘ढाल तलवार’ चिन्ह निवडणूक आयोगाचा निर्णय
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला काल ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिल्यानंतर आज ढाल तलवार चिन्ह बहाल केलं आहे. शिंदे गटाने काल दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारले होते. त्यानंतर पुन्हा चिन्हांचे पर्याय देण्यासंबंधीचे निर्देश आयोगानो शिंदे गटाला दिले होते. आयोगाच्या सूचनेनंतर शिंदे गटाने आज दुपारपर्यंत पर्याय पाठवले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह दिलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळालेलं आहे. दुसरीकडे आयोगाने ठाकरेंना मशाल चिन्ह दिलेलं आहे. तर शिंदेंकडे चिन्हासाठी आज सकाळी दहा वाजेपर्यंत तीन पर्याय मागितले होते. शिंदेंच्या पर्यायातून एक पर्याय निवडून निवडणूक आयोगाने सायंकाळी साडे पाच वाजताच्या दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना गटाला ढाल तलवार चिन्ह प्रदान केलं.

शिंदे गटाला सूर्य चिन्ह का मिळालं नाही?

एकनाथ शिंदे गटानं सूर्य हे चिन्ह मागितलं होतं. मात्र ते झोराम राष्ट्रीय पक्ष आणि द्रमुकशी संबंधित असल्यानं ते देण्यात आलं नाही. तर, ढाल तलवार हे चिन्ह पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंटकडे होतं. मात्र ते पक्ष २००४ ला यादीतून वगळ्यात आल्यानं शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेने’ला दोन तलवार आणि एक ढाल हे चिन्ह मिळालं.

ढाल तलवार मिळाल्यावर शिंदे गटाची प्रतिक्रिया

ढालीनं जनतेचं रक्षण करायचं आणि दुश्मन अंगावर आलं तर तलवार उगारायची. शिंदे गटाला मिळालेलं ढाल तलवार चिन्ह एकदम परफेक्ट असल्याची प्रतिक्रिया आमदार भरत गोगावलेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. शिंदे गट अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार का, ही निवडणूक लढवणार का, असा प्रश्न विचारला असता, बघू, आधी चिन्ह मिळणं गरजेचं होतं,असं उत्तर गोगावलेंनी दिलं. आम्हाला आग लावणारं चिन्ह नको होतं, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावरून टोला लगावला.

Previous Post

अनिल देशमुखांच्या जामीनाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

Next Post

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक अभिनव कार्यक्रम “माझिया मना”

Related Posts

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!
मुख्य बातमी

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
Next Post
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक अभिनव कार्यक्रम “माझिया मना”

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक अभिनव कार्यक्रम "माझिया मना"

ताज्या बातम्या

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026