• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात ऋतुराजच्या जागी यशस्वी जैस्वालची निवड

by Yes News Marathi
May 28, 2023
in इतर घडामोडी
0
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात ऋतुराजच्या जागी यशस्वी जैस्वालची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीपासून ते मोहम्मद कैफपर्यंत सगळेच यशस्वी जैस्वालला टीम इंडियात स्थान देण्याबाबत बोलत होते. अशातच आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा 21 वर्षीय क्रिकेटपटू यशस्वी जैस्वालचे नशीब फळफळले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन फायनल साठी भारतीय क्रिकेट संघात यशस्वी जैस्वालची निवड करण्यात आली.


आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी टीम इंडियामध्ये ऋतुराज गायकवाडच्या जागी यशस्वी जैस्वालचा स्टँडबाय खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला. ऋतुराज हा 3 जून ला लग्नबंधनात अडकणार आहेत, 3-4 जून रोजी लग्न होणार असल्याची माहिती त्याने BCCI ला दिली. त्यामुळे आता यशस्वी जैस्वालला बोर्डाकडून भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

संघ व्यवस्थापनाने यशस्वीला लाल चेंडूने सराव करण्यास सांगितले आहे. त्याच्याकडे आधीच व्हिसा आहे. अशा स्थितीत तो येत्या काही दिवसांत इंग्लंडला रवाना होणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने आयपीएल 2023 मध्ये 14 डावात 625 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर त्याने प्रथम श्रेणी स्पर्धेतील 5 सामन्यात 404 धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी 80 आहे.

Previous Post

प्री-वेडिंग शूटिंगवर मराठा समाजाची बंदी

Next Post

गुन्ह्यातील ५७ फरार आरोपींना गुन्हे शाखेनी केले जेरबंद

Next Post
गुन्ह्यातील ५७ फरार आरोपींना गुन्हे शाखेनी केले जेरबंद

गुन्ह्यातील ५७ फरार आरोपींना गुन्हे शाखेनी केले जेरबंद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group