• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप

by Yes News Marathi
February 5, 2023
in मुख्य बातमी
0
माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात घरगुती वादातून मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नी अँड्रियाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. विनोद कांबळीच्या पत्नीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. घरगुती वादातुन मद्यधुंद अवस्थेत पत्नीला मारहाण केल्यामुळे विनोद कांबळीविरोधात त्याच्या पत्नी अँड्रियाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीच्या तक्रारीवरुन विनोद कांबळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे विनोद कांबळीच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या पत्नीने मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
विनोद कांबळीविरोधात पत्नीची पोलिसांत तक्रार
विनोद कांबळीच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी विनोद कांबळी विरोधात भादंवि कलम 324 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कांबळीच्या पत्नीने आरोप केला आहे की, विनोद कांबळीने मद्यधुंद अवस्थेत स्वयंपाकाघरातील पॅनचे हँडल तिच्यावर फेकले त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी वांद्र पोलीस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी विनोद कांबळी यांनी पोलिसांना निवेदन दिले असून, आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यानं म्हटलंय.
शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा पत्नीचा आरोप
अँड्रियाच्या पत्नीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी विनोद कांबळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कांबळीची पत्नीने अँड्रियाने आरोप केला आहे की, ‘विनोद कांबळीने मद्यधुंद अवस्थेत तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. मद्यधुंद अवस्थेत स्वयंपाकाघरातील पॅनचे हँडल फेकून मारलं यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाली आहे.’ ही घटना शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान घडल्याचं तिने सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Previous Post

पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड; शरद पवारांसह मविआच्या नेत्यांना शिंदेंचे फोन

Next Post

‘ड्रॅगन’चा अमेरिकेनं फडशा पाडला; चीनचा स्पाय बलून फोडला

Next Post
‘ड्रॅगन’चा अमेरिकेनं फडशा पाडला; चीनचा स्पाय बलून फोडला

'ड्रॅगन'चा अमेरिकेनं फडशा पाडला; चीनचा स्पाय बलून फोडला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group