सालाबादाप्रमाणे यंदाही अनुभव प्रतिष्ठान सोलापूर ट्रस्ट यांच्या वतीने तुळजाभवानी मातेचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुळजापूरला पायी जाणार्या भाविकांना मोफत 1501पाणी बॉटल आणि औषध वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद लोणी,मल्लिनाथ हवीनाळ,श्रीधर अतनूर,दयानंद कालदीप, बसवराज बुऱ्हाणपूरे,कुमार नरोणे,विश्वनाथ हरिहर,सुनंदा भाईकट्टी,वैशाली पवार,संगीता नागणसुरे,मंजुषा पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश भाईकट्टी,अक्षय सावळगी,संगमेश्वर हलकट्टी,शुभम जमाणे,सचिन बुऱ्हाणपूरे,गणेश येळमेली, शिवानंद नागणसुरे,शिवानंद भाईकट्टी,संतोष शिवशिंपी,गणेश कालदीप,समर्थ शिवशिंपी,सचिन लोणी,गोपी वंदाल,कैलास कल्याणशेट्टी,विनायक हलकुडे,राहुल सावळगी,महेश कासट,अजय पुरंत,आदी परिश्रम घेतले.