• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, April 3, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

गॅस टंचाई दूर करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे विविध प्रयत्न – कुमार आशीर्वाद

by Yes News Marathi
April 2, 2026
in मुख्य बातमी
0
गॅस टंचाई दूर करण्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे विविध प्रयत्न – कुमार आशीर्वाद
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात युद्धाच्या पार्श्वभूमीवर भीतीमुळे अनेक नागरिक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावत आहेत. त्यामुळे निश्चित लोड आला आहे. काही ठिकाणी ई केवायसी करण्यासाठी, काही ठिकाणी नंबर लावून देखील कधी गॅस मिळतो याची माहिती घेण्यासाठी, तर काही ठिकाणी गरज नसताना भीतीपोटी दुसरा सिलेंडर घेण्यासाठी नागरिक गॅस एजन्सी मध्ये रांगा लावतात. मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आहे. सध्या हॉटेल व्यावसायिकांसाठी 70% औद्योगिक वापरासाठी 20% गॅस पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी पॅनिक होऊन गॅस सिलेंडर बुकिंग करू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय कडून आता ए आय चॅटबोटचा वापर करून कॉल केले जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. याबाबत हेल्पलाइन नंबर देखील सुरू केल्या जाणार आहे. नागरिकांनी ही केवायसी करण्यासाठी ॲप डाऊनलोड करावी तसेच काही ठिकाणी क्यू आर कोड च्या माध्यमातून देखील ई केवायसी केले जात आहे असेही जिल्हाधिकारी म्हणाले. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची चिंता नाही मात्र गॅस टंचाई निश्चित आहे मात्र तेवढ्या प्रमाणात नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले.

Previous Post

हनुमान जयंतीनिमित्त संजय गांधी नगरमध्ये धार्मिक कार्यक्रम व रक्तदान शिबिर उत्साहात

Next Post

मूळचे तामिळनाडूचे कार्तिकेयन आता सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

Next Post
मूळचे तामिळनाडूचे कार्तिकेयन आता सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

मूळचे तामिळनाडूचे कार्तिकेयन आता सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In