• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मोदी यांना करोना लस

by Yes News Marathi
March 1, 2021
in मुख्य बातमी
0
मोदी यांना करोना लस
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : देशभरात सुरु झालेल्या करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होत करोना लसीचा पहिला डोस घेतला. या दरम्यानही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘निवडणूक संदेश’ चर्चेत आहे.एप्रिल-मे महिन्यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दच्चेरी इथं विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या पाचही निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी अर्थात २ मे रोजी जाहीर होणार आहेत.उल्लेखनीय म्हणजे, आज सकाळीच करोना लसीकरणासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खांद्यावर आसामचे उपरणे घेतले होते . तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना लस देणाऱ्या परिचारिका या पुदुच्चेरी आणि केरळशी संबंधित होत्या. यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगलीय.तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींना लस देणाऱ्या परिचारिकेचं नाव आहे पी. निवेदा… त्या पुदुच्चेरीच्या रहिवासी आहे. तर त्यांना सहाय्य करणाऱ्या परिचारिका रोसम्मा अनिल या मूळच्या केरळच्या आहेत. यावेळी, पंतप्रधान पश्चिम बंगालच्या वेशभूषेत दिसले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींची लांब दाढी पश्चिम बंगालच्या नागरिकांना अनेकदा रविंद्रनाथ टागोर यांची आठवण करून देते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या ‘कोव्हॅक्सिन’चा डोस देण्यात आला आहे. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस पंतप्रधानांना देण्यात येणार आहे. करोना लसीकरणा दरम्यान सामान्य नागरिकांना कोणती लस घ्यायची, याचा पर्याय देण्यात आलेला नाही.

Previous Post

काँग्रेस-भाजपा आमनेसामने; एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Next Post

घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या

Next Post
घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या

घरगुती गॅसच्या किंमती २५ रुपयांनी वाढल्या

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group