• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

करोनाच्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी दोन मास्क वापरा

by Yes News Marathi
February 12, 2021
in इतर घडामोडी
0
करोनाच्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी दोन मास्क वापरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : करोनाच्या संसर्गासोबत दोन हात करत असताना नव्या स्ट्रेनमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी अमेरिकेने आपल्या नागरिकांना दोन मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनने (सीडीसी) याबाबतचे निर्देश दिले आहेत.सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनच्या (सीडीसी) अहवालानुसार, डिस्पोजेबल सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क वापरल्यास विषाणूपासून ९५ टक्के अधिक सुरक्षिता मिळू शकणार आहे. सर्जिकल मास्कच्यावर कपड्यांचा मास्क लावल्यास पहिल्या मास्कच्या बाजूने हवा आत जाण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे मास्क पूर्णपणे फिट असल्याने हवा तोंड, नाकावाटे शरिरात जात नाही आणि त्यामुळे नव्या स्ट्रेनपासून बचाव होऊ शकतो असे नमूद करण्यात आले आहे.सीडीसीचे संचालक रोचेल वार्लेस्की यांनी सांगितले की, मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आल्यामुळे करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू दर कमी झाला आहे.

Previous Post

भ्याड पंतप्रधान : राहुल गांधींचा घणाघात

Next Post

जिल्ह्याचा आराखडा आज मंजूर होणार किती कोटी रुपये मिळणार याकडे लक्ष

Next Post
जिल्ह्याचा आराखडा आज मंजूर होणार किती कोटी रुपये मिळणार याकडे लक्ष

जिल्ह्याचा आराखडा आज मंजूर होणार किती कोटी रुपये मिळणार याकडे लक्ष

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group