• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उद्यापासून डिजिटल व्यवहारांसाठी e-RUPI चा वापर

by Yes News Marathi
August 1, 2021
in मुख्य बातमी
0
उद्यापासून डिजिटल व्यवहारांसाठी e-RUPI चा वापर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंतप्रधानांच्या हस्ते होणार शुभारंभ
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था डिजिटल क्रांतीकडे आणखी एक पाऊल पुढे टाकत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या डिजिटल व्यवहारासाठी उपयोगी ठरणाऱ्या e-RUPI चा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली असून e-RUPI हे आर्थिक व्यवहारासाठी कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे.

देशातील कॅशलेस व्यवहारांना गती
देशातील आर्थिक व्यवहार अधिक कॅशलेस व्हावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. त्या दृष्टीने केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात अनेक योजना राबवल्या आहेत. कॅशलेस व्यवहारांमुळे इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास अधिक मदत होते. त्या दृष्टीने केंद्र सरकारने आणखी एक पाऊल पुढं टाकलं असून e-RUPI मुळे ‘इलेक्ट्रॉनिक व्हाऊचर’ चा विचार पुढे येईल आणि त्यातून सुशासन निर्माण होईल असं पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलंय.

काय आहे e-RUPI?
e-RUPI हे आर्थिक व्यवहारांचे एक कॅशलेस माध्यम आहे. हे एक क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग आधारित ई-व्हाऊचर व्यवस्था आहे ज्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवला जातो. नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर e-RUPI या सेवेची सुरुवात केली आहे. त्यासाठी अर्थ विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची मदत घेण्यात आली आहे.

Previous Post

नवी मुबंईच्या धर्तीवर नवे सोलापूर उभारणार : आडम मास्तर

Next Post

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने १५ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर भेट

Next Post
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने १५ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर भेट

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने १५ ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर भेट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group