• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आपुलकी युथ फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत वांगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

by Yes News Marathi
August 16, 2021
in इतर घडामोडी
0
आपुलकी युथ फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत वांगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मौजे वांगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपुलकी युथ फाऊंडेशन सोलापूर आणि ग्रामपंचायत वांगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी, आपुलकी युथ फाउंडेशन सोलापूर यांच्या मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वांगी येथे पिण्याची सिंटेक्स टाकी भेट म्हणून देण्यात आले.

या वृक्षारोपण शिबिरामध्ये एकूण 165 झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपण शिबिरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमान मंदिर परिसर, पीर महादेव प्रशाला आणि हिंदू- मुस्लिम स्मशान भूमित वृक्ष लावण्यात आली. या कार्यक्रमात सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे, बाळासाहेब बंडगर – मामा – अहिल्याबाई होळकर समिति अध्यक्ष, श्री. नितिन थेटे – पोलिस निरीक्षक मंद्रुप पोलिस स्टेशन, भागवत जोगदनकर, मळशिद्ध मुगळे, शामराव हंडे – सरपंच वांगी, शब्बीर तांडूरे – उपसरपंच वांगी, लक्ष्मण पाटील – माजी सरपंच मनगोळी. बसवनगर चे पोलीस पाटील प्रवीण राठोड़, काका पाटील, राजकुमार तोड़करी, मशाक अली शेख, नागनाथ जवळकोटे, पिंटू सावकार, संदीप तोड़करी, आसिफ शेख, फिरोज शेख आणि आपुलकी यूथ फॉउंडेशन चे अध्यक्ष श्री मेहुल भूरे व कार्यकर्ते कबीर तांडूरे, शकील मुल्ला, अहमद अली शेख, परशुराम पतंगे, व संयोजक -धर्मराज कोळी-खडाखडे आणि वांगी चे ग्रामस्थ इत्यादींनी उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.

Previous Post

सोलापूर शहर व जिल्ह्यात नवीन 558 व्यक्तींना कोरोना

Next Post

भारतात गेल्या २४ तासांमध्ये २५,१६६ नवीन कोरोना बाधित

Next Post
भारतात गेल्या २४ तासांमध्ये २५,१६६ नवीन कोरोना बाधित

भारतात गेल्या २४ तासांमध्ये २५,१६६ नवीन कोरोना बाधित

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group