• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कर्नाटकात प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस… शरद पवार, शिंदे, फडणवीसांच्या सभा

by Yes News Marathi
May 8, 2023
in इतर घडामोडी
0
कर्नाटकात प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस… शरद पवार, शिंदे, फडणवीसांच्या सभा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे ला मतदान होणार आहे…  विधानसभा निवडणुकीसाठी धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. तिन्ही प्रमुख राजकीय पक्ष – भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल  मतदारांना प्रचारसभांच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा शेवटचा प्रयत्न आज करतील. कॉग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची आज प्रचार सभा, रोड शो, आणि पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी सोनिया गांधी सुद्धा सहभागी होणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज निपाणीत शरद पवार यांची सभा होणार आहे. 10 मे रोजी कर्नाटकातील 224 सदस्यीय विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे.

Previous Post

सई ताम्हणकरने स्काय ब्लू साडीमध्ये तिचा ट्रेंडी लूक शेअर केला आहे

Next Post

वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, सामनातून पवारांवर भाष्य

Next Post
वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, सामनातून पवारांवर भाष्य

वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले, सामनातून पवारांवर भाष्य

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group