• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आज माघी एकादशीचा सोहळा; पंढरपूरमध्ये लाखो भाविकांनी केली गर्दी

by Yes News Marathi
February 1, 2023
in मुख्य बातमी
0
आज माघी एकादशीचा सोहळा;  पंढरपूरमध्ये  लाखो भाविकांनी केली गर्दी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आज पहाटे विठ्ठलाची नित्य पूजा झाल्यानंतर माघी एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
माघी एकादशीनिमित्त विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समिती सदस्य शकुंतला नाडगिरे तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा सदस्य डॉ दिनेश कदम यांच्या हस्ते करण्यात आली.
आज माघी एकादशीचा सोहळा होत असताना पंढरपूरमध्ये चंद्रभागेचे पवित्र स्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे.
माघी यात्रा ही वाळवंटातील यात्रा म्हणून ओळखली जात असल्याने सर्व पारंपरिक फडांची कीर्तन प्रवचन सेवा हे चंद्रभागा वाळवंटात होत असते.
माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात मनमोहक सजावट
माघी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सचिन चव्हाण या पुण्यातील भाविकाने विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट केली आहे .
यासोबतच माघी एकादशीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणी मातेची भव्य रांगोळी देखील साकारण्यात आली.
विठ्ठल मंदिराला सण उत्सावासोबत 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सजावट केली जाते.
आज माघी एकादशीनिमित्त केलेल्या फुलांच्या सजावटीमुळे विठुराया आणि रुक्मिणीचं रुप अधिक खुलून दिसत आहे.माघी एकादशी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सचिन चव्हाण या पुण्यातील भाविकाने विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट केली आहे .

Previous Post

अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारात जोरदार सुरुवात, सेन्सेक्‍ससह निफ्टी तेजीत

Next Post

राज्याला मिळणार दोन नव्या वंदे भारत ट्रेन.. मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी आलीशान गाड्या

Next Post
राज्याला मिळणार दोन नव्या वंदे भारत ट्रेन.. मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी आलीशान गाड्या

राज्याला मिळणार दोन नव्या वंदे भारत ट्रेन.. मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी आलीशान गाड्या

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group