सोलापूर : प्रतिनिधी (बाळासाहेब जगताप) : सोलापुरात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला. सोलापूर शहरातील धुमावस्ती येथे राहणाऱ्या आर्या अनिकेत घोगरे व आर्या तपासे यासह तीन मुलींना कुत्र्याने चावा घेतला. या सर्व रुग्णांवर सिविल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत