• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, March 12, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

१०० रुपये न दिल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

by Yes News Marathi
June 4, 2021
in इतर घडामोडी
0
१०० रुपये न दिल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शंभर रुपये न दिल्याने विकास अशोक भोसले यांना सोरेगाव येथील शासकीय दवाखान्यापर्यंत ओढून नेऊन मारहाण केल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. निखिल कांबळे ,केदार कांबळे, रेश्मा कांबळे ,वंदना कांबळे आणि मारुती कांबळे या आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल कांबळे याने सोरेगाव येथील भोसले यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीकडे पिण्यास पाणी मागितले व त्यानंतर शंभर रुपये दे असे सांगितले. विकास भोसले यांच्या आईने सध्या कामधंदा नाही त्यामुळे आता कुठले पैसे? असे म्हटल्यानंतर निखिल कांबळे याने चिडून शिवीगाळ केली . त्यावेळी फिर्यादी विकास भोसले हे बाहेरून घरी आले असता, त्यांनी निखिल कांबळे याच्याकडे शिवीगाळ का करीत आहे? अशी विचारणा केली. त्यानंतर ही मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

आडम मास्तरांसह ७० विडी कामगार महिलांवर गुन्हा

Next Post

दारूसाठी पैसे न दिल्याने सोन्याचे गंठण चाकूचा धाक दाखवून पळविले

Next Post
दारूसाठी पैसे न दिल्याने सोन्याचे गंठण चाकूचा धाक दाखवून पळविले

दारूसाठी पैसे न दिल्याने सोन्याचे गंठण चाकूचा धाक दाखवून पळविले

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In