• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती म्हणाले, मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते

by Yes News Marathi
February 7, 2021
in मुख्य बातमी
0
सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती म्हणाले, मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । सर्व रूढ संकेतांना बगल देत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली, तर पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी आणि न्यायमूर्ती शहा शनिवारी गुजरात उच्च न्यायालयाच्या अहमदाबाद येथील हीरक महोत्सव सोहळ्यात दूरचित्रसंवाद माध्यमातून सहभागी झाले होते

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासह परदेशातही चांगलीच छाप सोडली आहे. कोरोना महामारीत देशाला सावरण्याचे त्यांचे कौशल्य कौतुकास्पद ठरले असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीही त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. शनिवारी गुजरात उच्च न्यायालयाच्या हिरक महोत्सवी सोहळ्यात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. नरेंद्र मोदी हे आपले सर्वाधिक लोकप्रिय, दूरदर्शी नेते आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने दूरचित्र संवाद माध्यमातून सर्वाधिक सुनावण्या घेतल्याचे ऐकून मला अभिमान वाटला. न्यायव्यवस्थेने नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षणही चोखपणे केले आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Previous Post

सांगोल्यात हृदयद्रावक घटना; स्वेटरच्या दोरीचा फास लागून मुलाचा मृत्यू

Next Post

चंदनाची तस्करी करणाऱ्यांकडून पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त : तिघांना केली अटक

Next Post
चंदनाची तस्करी करणाऱ्यांकडून पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त : तिघांना केली अटक

चंदनाची तस्करी करणाऱ्यांकडून पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त : तिघांना केली अटक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group