• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, February 27, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । सोलापूर एअरपोर्टकडे जाणारा रस्ता तब्बल 165 कोटींचा…!

by Yes News Marathi
February 27, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । सोलापूर एअरपोर्टकडे जाणारा रस्ता तब्बल 165 कोटींचा…!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरातील होटगी रोड वरील महिला हॉस्पिटल ते सोलापूर एअरपोर्ट आणि तिथून पुढे होटगी स्टेशन -औज- आहेरवाडी- इंगळगी- जेऊर रोड हा 30 किलोमीटर लांबीचा रस्ता तब्बल 165 कोटी 53 लाख रुपये खर्चून केला जात आहे. महाराष्ट्र स्टेट इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या अधिपत्याखाली या रस्त्याचे मजबुतीकरण केले जात आहे. 30 महिन्यात म्हणजे अडीच वर्षात हे काम पूर्ण करायचे असून सध्या आसरा चौकापासून ते विमानतळापर्यंत स्ट्रॉम वॉटर ड्रेन लाईन टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. हा रस्ता केल्यानंतर पाच वर्ष देखभाल दुरुस्तीचा कालावधी काम करणाऱ्या गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे राहणार आहे. वास्तविक पाहता रस्ता रुंद न करता जेवढा आहे तेवढाच ठेवण्यात आला आहे. या रस्त्यावर सिद्धेश्वर साखर कारखान्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक आहे शिवाय होटगी तलाव या ठिकाणी आयटी पार्क साकारणार आहे. खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक या रस्त्यावर वाढली असल्यामुळे किमान सोलापूर शहर हद्दीत हा रस्ता दुथर्फा जागा शिल्लक असल्यामुळे शिवाय डीपी प्लॅन मध्ये देखील हा रस्ता मोठा दाखवण्यात आल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या चौपदरी ऐवजी सहा पदरी करणे गरजेचे होते. एवढा मोठा निधी खर्च होत असताना या रस्त्याची रुंदी का वाढवली जात नाही याबाबत शहरातील आमदारांनी आवाज उठविणे गरजेचे आहे.

Previous Post

सोलापुरात १ मार्च रोजी 2500 पेक्षा जास्त श्री सदस्य करणार भव्य स्वच्छता अभियान मोहीम

Next Post

हरिभाई देवकरण प्रशाला & कनिष्ठ महाविद्यालयात मराठी दिन साजरा

Next Post
हरिभाई देवकरण प्रशाला & कनिष्ठ महाविद्यालयात मराठी दिन साजरा

हरिभाई देवकरण प्रशाला & कनिष्ठ महाविद्यालयात मराठी दिन साजरा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In