• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अंबानींच्या घराबाहेर पीपीई किट घातलेली ती व्यक्ती वाझे की आणखी कुणी?; तपास सुरू

by Yes News Marathi
March 15, 2021
in मुख्य बातमी
0
अंबानींच्या घराबाहेर पीपीई किट घातलेली ती व्यक्ती वाझे की आणखी कुणी?; तपास सुरू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने पांढऱ्या रंगाची इनोव्हा कारही जप्त केली आहे. सध्या वाझे हे कोठडीत असून, आता मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीन असलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करताना एक व्यक्ती पीपीई किट घालून आलेली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती वाझे होते की आणखी कुणी? स्कॉर्पिओ पार्क करताना त्यावेळी वाझे घटनास्थळी उपस्थित होते का?, याचा तपास करण्यास एनआयएने सुरूवात केली आहे.

सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर मुकेश अंबानी धमकी प्रकरणात वापरलेली पांढरी इनोव्हा गाडी ‘एनआयए’ने मुंबई पोलिसांच्या मोटार वाहन दुरुस्ती विभागातून (एमटी) रविवारी पहाटे जप्त केली. ही गाडी शासकीय असून, वाझे यांच्या पथकात होती, असे स्पष्ट झाले. गुन्हे शाखा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या गाडीचा कसोशीने शोध घेतला जात होता.

गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता कक्ष (सीआययू) या अत्यंत संवेदनशील, महत्त्वाच्या विभागाचे प्रमुख असलेल्या वाझे यांना शनिवारी रात्री १२ च्या सुमारास ‘एनआयए’ने अटक केली. अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा ‘एनआयए’कडून करण्यात आला. ‘‘हे कृत्य वाझे यांनी कबूल केले आहे. मात्र अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवणे, अंबानी कुटुंबाला धमकावण्याचा कट त्यांनी एकट्याने रचलेला नाही. या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असाव्यात’’, असा संशय असल्याचे ‘एनआयए’कडून सांगण्यात आलं होतं.

Previous Post

सोलापूर जनता सहकारी बॅंके साठी 26.43 टक्के मतदान – उद्या मतमोजणी, निकाल बुधवारी

Next Post

नाणार रिफायनरी प्रकल्पातील जमीन गैरव्यवहारांची चौकशी होणार

Next Post
नाणार रिफायनरी प्रकल्पातील जमीन गैरव्यवहारांची चौकशी होणार

नाणार रिफायनरी प्रकल्पातील जमीन गैरव्यवहारांची चौकशी होणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group