• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद

by Yes News Marathi
January 7, 2021
in मुख्य बातमी
0
ग्रामपंचायत मतदानादिवशी आठवडी बाजार राहणार बंद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.7: जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान दि.15 जानेवारी 2021 रोजी होत आहे. या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) मतदानाच्या ठिकाणचा आठवडा बाजार भरविण्यास मनाई करणेत येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लागू केले आहेत.

        बार्शी तालुक्यातील कासारी व कारी, अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर, मैदर्गी व करजगी, पंढरपूर तालुक्यातील तारापूर, चळे, बाभूळगांव, पिराची कुरोली, शेळवे, मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर, सांगोला तालुक्यातील जवळा, खवासपूर, कोळे, मेथवडे, नाझरे व शिरभावी, माळशिरस तालुक्यातील गिरवी, तांदूळवाडी, उंबरे(वेळापूर), बोरगांव, माढा तालुक्यातील मानेगाव, खैराव, माहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड, हिंगणी(नि.), अंकोली आणि टाकळी (सि.) या ठिकाणचे आठवडी बाजार बंद राहतील.

        मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदासुव्यवस्था अबादीत रहावी तसेच मतदान प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष  वातावरणात पार पाडण्यासाठी आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय शंभरकर यांनी घेतला आहे.

Previous Post

कोविड लसीकरणाचा आज ड्रायरन जिल्ह्यात तीन ठिकाणी नियोजन

Next Post

कोठेनी शिवसेना आणि विरोधी पक्षनेते सोडले; उद्या राष्ट्रवादीत

Next Post
कोठेनी शिवसेना आणि विरोधी पक्षनेते सोडले; उद्या राष्ट्रवादीत

कोठेनी शिवसेना आणि विरोधी पक्षनेते सोडले; उद्या राष्ट्रवादीत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group