• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, May 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मुहूर्त ठरला… अजित पवार गटाची यादी आज संध्याकाळी जाहीर होणार…

by Yes News Marathi
October 21, 2024
in इतर घडामोडी
0
मुहूर्त ठरला… अजित पवार गटाची यादी आज संध्याकाळी जाहीर होणार…
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत बाजी मारली आहे. महायुतीतील मोठा पक्ष आलेल्या भाजपने बाजी मारताना पहिल्या यादीत 99 उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर 13 महिला सुद्धा उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत.

असे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी आज संध्याकाळ पर्यंत जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. माहितीनुसार पहिल्या यादीत 32- 35 नाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यादी जाहीर करण्यापूर्वीच अजित पवार उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करत असल्याची माहितीही पुढे आली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 संभाव्य उमेदवार


1.अजितदादा पवार – बारामती

  1. छगन भुजबळ – येवला
  2. हसन मुश्रीफ-कागल
  3. धनंजय मुंडे – परळी
  4. नरहरी झिरवाळ – दिंडोरी
  5. अनिल पाटील – अमळनेर
    7.राजू कारेमोरे – तुमसर
  6. मनोहर चंद्रीकापुरे – अर्जुनी मोरगाव
  7. धर्मरावबाबा आत्राम – अहेरी
    10.इंद्रनील नाईक – पुसद
  8. चंद्रकांत नवघरे – वसमत
  9. नितीन पवार – कळवण
  10. माणिकराव कोकाटे – सिन्नर
  11. दिलीप बनकर – निफाड
  12. सरोज अहिरे – देवळाली
  13. दौलत दरोडा – शहापूर
  14. अदिती तटकरे – श्रीवर्धन
  15. संजय बनसोडे – उदगीर
  16. अतुल बेनके – जुन्नर
  17. दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
  18. दिलीप मोहिते – खेड – आळंदी
  19. दत्तात्रय भरणे – इंदापूर
  20. यशवंत माने – मोहोळ
  21. सुनिल शेळके – मावळ
  22. मकरंद पाटील – वाई
  23. शेखर निकम – चिपळूण
  24. अण्णा बनसोडे – पिंपरी
  25. सुनिल टिंगरे – वडगाव शेरी
  26. राजेश पाटील – चंदगड
  27. चेतन तुपे – हडपसर
  28. किरण लहामटे – अकोले
  29. संजय शिंदे – करमाळा
  30. देवेंद्र भुयार – मोर्शी
  31. आशुतोष काळे – कोपरगाव
    35 संग्राम जगताप – अहमदनगर शहर
  32. जयसिंह सोळंके – माजलगाव
  33. बाबासाहेब पाटील – अहमदपूर
  34. सना मलिक – अणुशक्तीनगर
  35. नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द
  36. अमरावती शहर – सुलभा खोडके
    41.इगतपुरी – हिरामण खोसकर

Previous Post

सोन्याला पुन्हा झळाळी! ८० हजारांचा आकडा पार करणार

Next Post

संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे ८ उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून लढणार

Next Post
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे ८ उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून लढणार

संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे ८ उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून लढणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group