सोलापुरातील कन्ना चौकात मंगळवारी होणार एफ हिना बुटीकचा शुभारंभ

0
21

येस न्युज मराठी नेटवर्क : एफ हिना बुटिक च्या कन्ना चौक येथील प्रशस्त दालनाचा शुभारंभ मंगळवारी विविध सेलिब्रिटींच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती फॅशन डिझायनर सैपन इनामदार यांनी दिली

फॅशन डिझायनिंग मध्ये सैपन इनामदार यांनी आपल्या कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा निर्माण केला आहे या माध्यमातून विविध फॅशन शो मध्ये प्रभावी सादरीकरण करून त्यांनी शहराचा नावलौकिक देखील वाढवला आहे फॅशन संदर्भात युवक युवतींना मार्गदर्शन करणारे वर्ग सैपन इनामदार यांच्यावतीने भरवले जातात त्याच प्रमाणे अनेक सेलिब्रिटीज बरोबर त्यांनी काम केलं आहे दरम्यान आजची सर्वाधिक पसंत असणाऱ्या ब्रायडल कलेक्शन ची उपलब्धता या आधी एफ हिना बुटीक या लष्कर इथल्या शोरुम मधून त्यांनी करून दिली होती याला मोठा प्रतिसाद मिळालेला होता

आता एफ हिना बुटीक याची मोठी शाखा कन्ना चौक परिसरातील बँक ऑफ बडोदा च्या समोर सुरु होत असून ब्रायडल कलेक्शन सह लेटेस्ट फॅशनची सर्व शृंखला ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे नव नव्या फॅशनची मागणी सातत्याने होत असते यासाठी इथले लोक पुण्या मुंबईला धाव घेत होते आता मात्र सोलापुरात एफ हिना बुटीक मध्ये युवती आणि महिला वर्गासाठी त्यांच्या पसंतीची सर्व व्हरायटी उपलब्ध असणार आहे जे फॅशन ची मागणी करतात त्यांची अपेक्षा पूर्ण करणार एफ हिना बुटीक या भव्य शोरुमचा शुभारंभ विविध सेलिब्रिटींच्या उपस्थिती मध्ये मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता होणार असून सोलापूर करानी आवर्जून उपस्थित राहाव असं आवाहन फॅशन डिझायनर सैपन इनामदार यांनी केलं