• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 17, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सासरे दरवाजा न लावता झोपल्याने 1लाख 11 हजारांचे दागिने लंपास

by Yes News Marathi
June 21, 2021
in इतर घडामोडी
0
सासरे दरवाजा न लावता झोपल्याने 1लाख 11 हजारांचे  दागिने लंपास
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : विजापूर रस्त्यावरील एक नंबर झोपडपट्टीत गोंधळी वस्ती येथे राहणाऱ्या किरण तिपणा कोळी याच्या सासर्‍यांनी घराचा दरवाजा न लावता रात्री दार पुढे करून तसेच झोपी गेले होते. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून ६ हजार रुपये रोख, ७० हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस आणि पस्तीस हजार रुपयांची सोन्याची गळ्यातील चेन असा १ लाख ११ हजारांचा माल चोरून नेला आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वाल्मीकी अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

उद्धवजींच्या मनातले रश्मी वहिनींनाच माहीत : चंद्रकांत पाटील

Next Post

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत ४८ हजारांचा दंड

Next Post
कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत ४८ हजारांचा दंड

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत ४८ हजारांचा दंड

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group