• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लोकमंगल फाऊंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा होणार मेहता प्रशालेच्या मैदानावर

by Yes News Marathi
December 21, 2020
in मुख्य बातमी
0
लोकमंगल  फाऊंडेशनचा सामुदायिक विवाह सोहळा होणार मेहता प्रशालेच्या मैदानावर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करून 27 डिसेंबर रोजी गोरज मुहूर्तावर हरिभाई देवकरण ऐवजी जुळे सोलापुरातील कै.विलासचंद्र मोतीचंद्र मेहता माध्यमिक शाळेच्या मैदानावर होणार असल्याचे लोकमंगल फाऊंडेशनडेशनतर्फे सांगण्यात आले. सोहळ्याची सारी यंत्रणा सज्ज झाली आहे.


यंदा कोरानाची परिस्थिती आहे. यंदाच्या सोहळ्यात आतपर्यंत 40 वधू- वराची नोंदणी झाली आहे. यंदा शाही भोजन आणि मिरवणूक टाळण्यात येणार आहे. सोहळ्यास शासनाची मर्यादा 50 लोकांची असली तर दोन्ही वधू-वरांच्या मोजक्याच म्हणजे 25 ते 30 माणसांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे हरिभाई देवकरण ऐवजी कै.विलासचंद्र मोतीचंद्र मेहता माध्यमिक शाळेच्या मैदानावर विवाह सोहळा होणार आहे.


लोकमंगलच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे हे 14 वे वर्ष असून आजवर 2 हजार 889 जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करणार्‍या जोडप्यांना शासनाचे अनुदान मिळणार आहे. यासाठी लोकमंगल फौंडेशन मदत करणार आहे. या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू- वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वर्‍हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, मामाकरिता मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे यासह संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 0217- 2322480, मो. 9657709710 येथे संपर्क साधावा, असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

ओळ तुझ्या माझ्या स्वातंत्र्याची या काव्यसंग्रहातून मानवी मूल्यांचे जतन

Next Post

करोनाचा नवीन स्ट्रेन,ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी

Next Post
करोनाचा नवीन स्ट्रेन,ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी

करोनाचा नवीन स्ट्रेन,ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group