येस न्युज नेटवर्क : खेकड्यामुळे धरण फुटले आणि हाफकिन हा माणूस असल्याचे म्हणणाऱ्या तानाजी सावंत यांच्या बुद्धीची कीव येते. तानाजी सावंत सारखी व्यक्ती राजकारणात राहायला लायक नाही. तुम्हाला एवढी मळमळ, उलटी होत असेल तर म्हशीला मोठं इंजेक्शन देतात, त्या डॉक्टरला पाठवू का? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी लगावला.