नोकर भरती प्रक्रियेत कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही; प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी होणार- झेड पी सी ई ओ तृप्ती धोडमिसे
सांगली (सुधीर गोखले) - जिल्हा परिषदेमध्ये नोकर भरती प्रक्रिया राबवली जात असून संपूर्ण प्रक्रिया हि संगणकीय प्रणालीद्वारे होत असल्याने पूर्णपणे ...